12/07/2026
हार्दिक अभिनंदन भांगरे आणि पाटील कुटुंबिय! 🍼👧
तुमच्या घरात एका गोड परीचे पाऊल पडले आहे. तिच्या निरागस हसण्याने तुमचे घर नेहमी आनंदाने गजबजलेले राहो. नवीन आई-बाबांना पालकत्वाच्या या सुंदर प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा! बाळाला उदंड आयुष्य लाभो! 🎉🥳
पर्ल्स वुमेन्स क्लिनिक
पत्ता: ए-३, १ ला मजला, शर्मिला अपार्टमेंट, गंगापूर नाका, वडनेरे सराफ समोर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३.फोन नंबर: 070286 55266 / 070286 55265.वेळ: दुपारी १२:३० ते ३:३० (सोमवार ते शनिवार).
डॉ. श्रद्धा कुटे (Dr. Shraddha Kute) स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ (Gynecologist and Obstetrician)