20/05/2026
वैद्यकीय क्षेत्रातील ही शाखा वेदनाग्रस्त रूग्णांच्या वेदना शमविण्याचे आणि दैनंदिन जीवन सुखकर करण्याचे कार्य करते. विविध प्रकारच्या वेदनांचे प्रभावी उपचार - हाडांचे दुखणे, नसांचे दुखणे, स्नायुंच्या वेदना आणि बरेच काही.
जर आपण ऑपरेशनसाठी योग्य नसाल किंवा ऑपरेशनची गरज नसेल, तर पेन क्लिनिक मधील उपचार आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 🌿✨