21/03/2025
आता ICU चा खर्च जास्त पडतोय का? काळजी करू नका! समर्थ सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अत्यल्प दरात संपूर्ण ICU सेवा!
आपत्कालीन परिस्थितीत हृदयविकाराचा झटका, कोमा, रक्तदाबाचे चढ-उतार, श्वास घेण्यास त्रास यांसाठी त्वरित उपचार उपलब्ध!
🏥 24/7 आपत्कालीन सेवा
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क : (0253) 220936 | 9067870936
📍 घोटी-सिन्नर रोड, घोटी टेक्सटाईल समोर, खंबाळे घोटी, तालुका इगतपुरी, जि. नाशिक 422402