08/11/2026
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸
माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो, हीच प्रार्थना!
आपणास व आपल्या परिवारास लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
– डॉ. प्रशांत महाजन आणि महाजन मॅटर्निटी होम टीम
📞 Appointment: 942396644 / 02534021648
#लक्ष्मीपूजन #लक्ष्मीपूजनाच्या_शुभेच्छा