Aaryaa Jyotishalay and Healing Centre Nashik.

Aaryaa Jyotishalay and Healing Centre Nashik. This group is completely dedicated for Astrology, Vaastushastra and Shabari Ta**ra - Mantra - Yantra

 #शाबर_मंत्र    #बालक 🙏🏻 *नमो आदेश जय श्रीराम*🚩आत्ता शाबरी मंत्र पाठवतो आहे बाळासाठी किमान तेवढा बाळाच्या छातीवर हलके हा...
29/05/2026

#शाबर_मंत्र #बालक
🙏🏻 *नमो आदेश जय श्रीराम*🚩
आत्ता शाबरी मंत्र पाठवतो आहे बाळासाठी किमान तेवढा बाळाच्या छातीवर हलके हात ठेवून 11-21-33-51 वेळा म्हणता आला तर उत्तम राहील बाळासाठी...

*।। ॐ नमो महावीर, हनुमंत वीर, शूरवीर। धाय - धाय चलो। वीर मूठ मारी चलाओ तीर। मुक्का मार करेजा फार दो। दुहाई भगवान की, जय बजरंग बली की।*

विधि:-
उपरोक्त मंत्र १०८ वर्षीय वृद्ध बाबा केशवानंद गोसाई, रावलपिंडी(पंजाब) द्वारा बताया गया है। इस मंत्र के पाठ मात्र से ही बालकों की रक्षा हो जाती है।
Aarya Jyotishalay And Healing Center ® Nashik.

16/05/2026
12/05/2026

#श्रीरामचरितमानस

11/05/2026

वास्तू योग शृंखला भाग -६
नमो आदेश जय श्रीराम.
माऊली हो आपण वास्तू योगाची नवीन व्हिडिओ शृंखला सुरू केली आहे त्यातील पुढील मुद्दे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामधून तुम्हाला वास्तू सुख - भूमी सुख घेण्याचे ग्रहयोग कुंडलीत केव्हा होतील ह्याबद्दल माहिती मिळेल आणि ते आपण जवळच्या तज्ञ ज्योतिषाकडे जाऊन आपले कुंडली विश्लेषण करवून घेऊन माहिती मिळवू शकतात.
https://youtu.be/BroQPF43VNs?si=ebaw1GuU_AFMRSGI

नमो आदेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्री राधे राधे। ।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
Aarya Jyotishalay And Healing Center ® Nashik.
[email protected]
#श्रीमद्भगवद्गीता #श्रीमद्भागवतकथा #श्रीमद्भगवद्गीता_के_रहस्य #2026 #वेदिकमन्त्र #.J.H.C.055 #नवनाथग्रंथ #नवनाथकथासार #नवनाथ #सनातन #सनातनधर्म #नवग्रह

11/05/2026

वास्तू योग शृंखला भाग -५
नमो आदेश जय श्रीराम.
माऊली हो आपण वास्तू योगाची नवीन व्हिडिओ शृंखला सुरू केली आहे त्यातील पुढील मुद्दे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये, ज्यामधून तुम्हाला वास्तू सुख - भूमी सुख घेण्याचे ग्रहयोग कुंडलीत केव्हा होतील ह्याबद्दल माहिती मिळेल आणि ते आपण जवळच्या तज्ञ ज्योतिषाकडे जाऊन आपले कुंडली विश्लेषण करवून घेऊन माहिती मिळवू शकतात.
https://youtu.be/ZPFx6Sw6k5I?si=f0QXJI7WabR5_1yI

नमो आदेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्री राधे राधे। ।।ॐ नमो भगवते वासुदेवाय।।
Aarya Jyotishalay And Healing Center ® Nashik.
[email protected]
#श्रीमद्भगवद्गीता #श्रीमद्भागवतकथा #श्रीमद्भगवद्गीता_के_रहस्य #2026 #वेदिकमन्त्र #.J.H.C.055 #नवनाथग्रंथ #नवनाथकथासार #नवनाथ #सनातन #सनातनधर्म #नवग्रह

02/05/2026

भोज पत्रावरील सिद्ध यंत्रे शाबरी पद्धत
https://youtu.be/qXkFBOVL_xo?si=0jrKVxzC7vaCufxI

नमो आदेश जय श्रीराम. माऊली हो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दुर्मिळ असे भोज पत्रावरील शाबरी विद्येतील सिद्ध यंत्रांचा परिचय थोडक्यात दिला आहे, तसे तर ह्या यंत्रांविषयी माहिती देण्यासारखी बरीच आहे पण सर्वच काही एका व्हिडिओ मध्ये शक्य नाही त्यामुळे आपण इथे थोडक्यात माहिती दिली आहे. ही यंत्रे डाळिंब लेखणीने, गोरोचन, केसर, कस्तुरी, अंबर, कामाख्या सिन्दुर आणि अशा बऱ्याच दुर्मिळ वस्तू मिश्रित शाईने लिहिले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक यंत्र मुहूर्तावर विधिवत सिद्ध केले आहेत.

वास्तू योग शृंखला भाग -३
नमो आदेश जय श्रीराम.
माऊली हो आज आपण वास्तू योगाची नवीन व्हिडिओ शृंखला सुरू करत आहोत, ज्यामधून तुम्हाला वास्तू सुख - भूमी सुख घेण्याचे ग्रहयोग कुंडलीत केव्हा होतील ह्याबद्दल माहिती मिळेल आणि ते आपण जवळच्या तज्ञ ज्योतिषाकडे जाऊन आपले कुंडली विश्लेषण करवून घेऊन माहिती मिळवू शकतात.
https://youtu.be/iG_2I2egKeA?si=kXWHY4_8a1UCR1u8

वास्तू योग शृंखला भाग -४

https://youtu.be/Jsaxnhk-Ewc?si=Gynx6slkBTN3BfE6

Address

Shivram Nagar, Takali Road, Jail Road
Nashik
422101

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+919604387973

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaryaa Jyotishalay and Healing Centre Nashik. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aaryaa Jyotishalay and Healing Centre Nashik.:

Shortcuts

Share