09/09/2026
Knee Replacement, Knee Resurfacing, गुडघ्याची वाटी बदलणे… नावं वेगळी, पण उद्देश एकच वेदनामुक्त हालचाल आणि पुन्हा आत्मविश्वासाने चालणं. 🦵❤️
सुमारे 2 वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होत असलेल्या या रुग्णाची Knee Replacement surgery करण्यात आली. Surgery यशस्वी झाल्यानंतर rehabilitation वरही तितकंच लक्ष देण्यात आलं.
Surgery नंतर अवघ्या 2 दिवसांत चालायला सुरुवात, दिवसातून अनेक वेळा walking, आणि डॉक्टरांनी सांगितलेले exercises recovery मध्ये हे सातत्य खूप महत्त्वाचं आहे.
विशेषतः knee bending आणि straightening exercises नियमित करणं, डॉक्टरांच्या guidance नुसार हालचाल वाढवणं आणि recovery वर focus करणं महत्त्वाचं.
रुग्णाच्या पतींच्या अनुभवातून surgery नंतर मिळालेली काळजी आणि लवकर चालायला सुरुवात झाल्यामुळे त्यांचा confidenceही वाढला. 🙌
योग्य Surgery + योग्य Rehabilitation = Better Recovery.
गुडघेदुखीमुळे रोजच्या हालचालींवर परिणाम होत असेल, तर योग्य वेळी Orthopedic consultation घ्या.
📍 Sanjivan Hospital, Nashik
[knee replacement, knee replacement surgery, knee resurfacing, knee pain, knee pain treatment, knee surgery, knee rehabilitation, knee exercises, post knee replacement, knee replacement recovery, orthopedic surgery, orthopedic doctor, orthopedic hospital, joint replacement, knee bending exercise, knee straightening exercise, pain free movement, orthopedic care, Nashik orthopedic, Sanjivan Hospital