Shiv Super Speciality hospital

Shiv Super Speciality hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shiv Super Speciality hospital, Hospital, Nashik.

आयुष्मान कार्ड आहे? मग उपचाराची चिंता नाही! ✅₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार – Shiv Super Speciality Hospital मध्ये.📍 सातपूर क...
09/06/2026

आयुष्मान कार्ड आहे? मग उपचाराची चिंता नाही! ✅
₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार – Shiv Super Speciality Hospital मध्ये.
📍 सातपूर कॉलनी, नाशिक | 📞 800-654-2222
#लोकमान्यहॉस्पिटल #हृदयविकारआपत्कालीनसेवा

09/06/2026

डॉक्टर, Open Surgery म्हणजे काय?"
Dr.Mehul Sarkar, यांचं उत्तर ऐका — एकदम Clear आणि Simple. 🎙️
कारण उपचार समजला तर भीती कमी होते. 💡

डायबिटीज वाढण्यापूर्वीच सावध व्हा! 🩺शरीर नेहमी संकेत देत असते — फक्त ओळखायला हवेत.वारंवार तहान, थकवा, अचानक वजन कमी होणे...
09/06/2026

डायबिटीज वाढण्यापूर्वीच सावध व्हा! 🩺
शरीर नेहमी संकेत देत असते — फक्त ओळखायला हवेत.
वारंवार तहान, थकवा, अचानक वजन कमी होणे... या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

✅ संतुलित आहार घ्या
✅ रोज ३० मिनिटे व्यायाम करा
✅ नियमित ब्लड शुगर तपासणी करा
आपले आरोग्य, आपल्या हाती!
वेळेवर निदान हेच सर्वोत्तम उपचार. 💙

📞 800-654-2222
📍 त्र्यंबकेश्वर रोड, सातपूर कॉलनी, नाशिक

🔖 #डायबिटीज #ब्लडशुगर

शरीर संकेत देतंय — ऐकतोयस का? 🩺डायबिटीज वाढण्यापूर्वीच सावध व्हा.वेळेवर तपासणी करा, निरोगी राहा! 💙
09/06/2026

शरीर संकेत देतंय — ऐकतोयस का? 🩺
डायबिटीज वाढण्यापूर्वीच सावध व्हा.

वेळेवर तपासणी करा, निरोगी राहा! 💙

08/06/2026

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या! 🌧️💙

पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी स्वच्छता राखा आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

🏥 Shiv Super Speciality Hospital

08/06/2026
06/06/2026

गाडी, घर, मोबाईल...
सगळ्यांची काळजी घेतो.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं आरोग्य.

आजारी पडण्याची वाट पाहू नका.
वेळेवर तपासणी आणि योग्य सल्ला तुम्हाला निरोगी ठेवू शकतो. ❤️

🏥 Shiv Superspeciality Hospital

05/06/2026

🦟 डेंग्यूला हलक्यात घेऊ नका!

ताप, अंगदुखी किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर वेळेत तपासणी करून घ्या.

📍 Shiv Superspeciality Hospital

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Super Speciality hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category