08/05/2026
व्हीलचेअरवरून पुन्हा चालण्यापर्यंतचा प्रवास… फक्त 5 दिवसांत! ✨
Mr. Sanjay Khose spinal surgery नंतर आमच्याकडे आले तेव्हा त्यांच्या हातापायांमध्ये खूप weakness होती. उभं राहणंसुद्धा कठीण झालं होतं.
पण योग्य guidance, robotic physiotherapy आणि expert rehabilitation यांच्या मदतीने त्यांच्या recovery ला वेग मिळाला 💪
आज… काहीच दिवसांत ते minimal support ने पुन्हा चालू लागले आहेत ❤️
Nu-Lyfe मध्ये आमचं ध्येय फक्त patient ला चालायला लावणं नाही…
तर त्यांचा आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामान्य आयुष्य पुन्हा परत मिळवून देणं आहे ✨
ही फक्त recovery नाही…
ही आहे नव्या आयुष्याची सुरुवात 🙌
📍Nu-Lyfe Robotic Physiotherapy, Nashik
📞 91757 67901