10/01/2026
महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
Vidal Health Insurance Card धारकांसाठी आता आनंद हॉस्पिटल ICU & Trauma Centre येथे कॅशलेस व दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध.
आपल्या आरोग्याची जबाबदारी – आमची सेवा.