Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे

Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे अध्यक्ष-आदित्य हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटी,नवी मुंबई, मा.ई प्रभाग समिती सदस्य-नवी मुंबई महानगरपालिका

१२ वी पास आहात? तर तुमचे नर्सिंग करिअर आजच सुरू करा!मोफत ANM Nursing प्रवेश २०२६ सुरू! आजच संपर्क करा आणि आपल्या उज्ज्वल...
02/09/2026

१२ वी पास आहात? तर तुमचे नर्सिंग करिअर आजच सुरू करा!
मोफत ANM Nursing प्रवेश २०२६ सुरू!

आजच संपर्क करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी गाठा!

हजारो डॉक्टरांनी सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केला असून शासनाने नोंदणीची कायदेशीर तरतूद केली आहे. त्यामुळे एमएमसीने तातडीने...
18/08/2026

हजारो डॉक्टरांनी सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केला असून शासनाने नोंदणीची कायदेशीर तरतूद केली आहे. त्यामुळे एमएमसीने तातडीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होईल.

- डॉ. प्रतीक तांबे, हिम्पाम, महाराष्ट्र सहसचिव.

प्रवेश सुरू..आजच संपर्क करा..……
03/07/2026

प्रवेश सुरू..आजच संपर्क करा..


१२ वी पास, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करिअर ची सुवर्णसंधी..मर्यादित प्रवेश..आजच संपर्क करा....
20/05/2026

१२ वी पास, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नर्सिंग करिअर ची सुवर्णसंधी..

मर्यादित प्रवेश..आजच संपर्क करा.!!
९९८७७९९३८२/७७१८९८४११४

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने सर्व परिचारिकांना शुभेच्छा. रुग्णसेवेत अहोरात्र तत्पर राहून संवेदनशीलता, करु...
12/05/2026

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने सर्व परिचारिकांना शुभेच्छा. रुग्णसेवेत अहोरात्र तत्पर राहून संवेदनशीलता, करुणा आणि समर्पणाचा आदर्श उभा करणाऱ्या परिचारिकांचे कार्य समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. सेवा आणि समर्पणाच्या या कार्याला सलाम.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, कायदेपंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३५ जयंती निम्मि...
14/04/2026

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, कायदेपंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १३५ जयंती निम्मित विनम्र अभिवादन..

06/04/2026
गुढीपाडवा आणि मराठमोळ्या नववर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!⛳️
19/03/2026

गुढीपाडवा आणि मराठमोळ्या नववर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!⛳️

महिला दिन विशेष पुण्यनगरी वर्तमानपत्र प्रकाशित लेख - प्रतिभा स्कुल ऑफ नर्सिंगंच्या संचालिका व रुग्णसेविकांचा आधारवड डॅा ...
08/03/2026

महिला दिन विशेष पुण्यनगरी वर्तमानपत्र प्रकाशित लेख - प्रतिभा स्कुल ऑफ नर्सिंगंच्या संचालिका व रुग्णसेविकांचा आधारवड डॅा विजया प्रतिक तांबे.

Address

Navjeevan Clinic, Sector-06, Koperkhairane, Navi Mumbai
Navi Mumbai
400709

Telephone

+919821229356

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Pratik Prabhakar Tambe - डाॅ. प्रतिक तांबे:

Shortcuts

Share

Category