24/07/2026
2 वर्षांनंतरही आनंदी स्माईल!
आमच्या रुग्णाने दोन वर्षांपूर्वी Full Mouth Dental Implants करून घेतले होते. आज Follow-up साठी भेट दिल्यावर त्यांनी सांगितले की ते आता सर्व प्रकारचे अन्न आत्मविश्वासाने खातात आणि त्यांच्या नवीन दातांमुळे जीवनमानात मोठा बदल झाला आहे.
अशा Patient Testimonials आम्हाला अधिक प्रेरणा देतात. योग्य नियोजन, अनुभवी Implantologist आणि आधुनिक AI-guided तंत्रज्ञानामुळे Full Mouth Dental Implants दीर्घकाळ उत्कृष्ट परिणाम देऊ शकतात.
जर तुम्ही Missing Teeth, Loose Dentures किंवा Fixed Teeth Solution शोधत असाल, तर OroFace Dental Clinic, Seawoods, Navi Mumbai येथे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
SmileTransformation TeethIn3Days ImplantDentist NaviMumbai Seawoods Nerul DrAniruddhaHinge OroFaceDentalClinic PermanentTeeth MissingTeeth