31/08/2026
ओम नमः शिवाय! हर हर महादेव! 🔱
नागतळा देवस्थानच्या पावन भूमीत साजरा होणाऱ्या नागतला यात्रा महोत्सवा निमित्त सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत! 🚩
प्रभू श्री नागनाथांच्या कृपेने सर्वांचे जीवन सुख-समृद्धीने आणि आनंदाने भरून जावो, हीच चरणी प्रार्थना.
📍 स्थान: नागतळा, ता. आष्टी, जि. बीड.
#नागनाथ #वनवेवाडी, #मोराळा, #गणेशगड
#नागतळायात्राआष्टी