21/06/2026
🌿 आंतरराष्ट्रीय योग दिन – २१ जून 🧘♀️
आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.
✨ योगाचे फायदे: ✅ शरीर लवचिक व मजबूत बनते
✅ तणाव आणि चिंता कमी होते
✅ मन एकाग्र व शांत राहते
✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढते
✅ सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो
"योग हा केवळ व्यायाम नाही, तर निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची कला आहे."
या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वतःसाठी दररोज काही मिनिटे योगासाठी द्या आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा. 🌸
R. K. Yoga
Rohini Bhosale
RohiniBhosale HealthyLifestyle YogaEveryday MarathiYoga OnlineYogaClasses 🧘♀️🌿💚