Dr Sonam Bhagat

Dr Sonam Bhagat Social Worker
Empowering lives through service, compassion, and action.

लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मसंरक्षण आणि जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी हो...
31/05/2026

लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायप्रियता, धर्मसंरक्षण आणि जनसेवेचा आदर्श घालून देणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

राजसत्तेला लोककल्याणाचे स्वरूप देत, मंदिरांचे पुनरुज्जीवन, समाजहिताची कार्ये आणि दुर्बल घटकांना आधार देणारे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
विनम्र अभिवादन!

SonamBhagat NaviMumbai MahilaShakti Inspiration Maharashtra अहिल्यादेवीहोळकर पुण्यश्लोकअहिल्यादेवी शिवसेना नवीमुंबई जनसेवा स्त्रीशक्ती

🚩 जहाल विचार, प्रखर राष्ट्रभक्ती आणि अदम्य धैर्य यांचे प्रतीक असलेलेस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरयांना जयंतीनिमित्...
28/05/2026

🚩 जहाल विचार, प्रखर राष्ट्रभक्ती आणि अदम्य धैर्य यांचे प्रतीक असलेले
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳

देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या,
स्वातंत्र्याच्या जाज्वल्य ज्वाला चेतवणाऱ्या
या महान क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम.

“लेखणी आणि लढा” यांचा संगम म्हणजे सावरकर!
त्यांचे विचार आजही असंख्य युवकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा देतात. 🔥

#स्वातंत्र्यवीरसावरकर राष्ट्रभक्ती जयहिंद MNS मराठी हिंदुत्व

ज्या स्त्रीने स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यागूनएका महामानवाच्या स्वप्नांना बळ दिलं…ज्या माऊलीने संघर्ष, उपासमार ...
27/05/2026

ज्या स्त्रीने स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यागून
एका महामानवाच्या स्वप्नांना बळ दिलं…

ज्या माऊलीने संघर्ष, उपासमार आणि असंख्य वेदना सहन करत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामागे सावलीसारखी उभी राहिली…

त्या महान मातृशक्तीचं नाव — रमाबाई भीमराव आंबेडकर

माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त
कोटी कोटी विनम्र अभिवादन..!

“वज्रासम पराक्रम, महासागरासम बुद्धिमत्ताआणि धर्मरक्षणासाठी अखंड ज्वाला मनात धगधगती…अशा स्वराज्याच्या तेजस्वी सूर्यालाधर्...
14/05/2026

“वज्रासम पराक्रम, महासागरासम बुद्धिमत्ता
आणि धर्मरक्षणासाठी अखंड ज्वाला मनात धगधगती…
अशा स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याला
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना
जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम…! 🚩”

#धर्मवीर
#छत्रपतिसंभाजीराजे
#संभाजीमहाराजजयंती
#जयशिवराय
#मराठासाम्राज्य
हिंदवीस्वराज्य
शंभूराजे
स्वराज्यरक्षक
छत्रपतीसंभाजीमहाराज
मराठीइतिहास 🚩

आई म्हणजे आयुष्याला मिळालेली सर्वात सुंदर भेट…तिच्या मायेच्या स्पर्शातच जगण्याची खरी ऊब दडलेली असते. स्वतःच्या स्वप्नांन...
10/05/2026

आई म्हणजे आयुष्याला मिळालेली सर्वात सुंदर भेट…
तिच्या मायेच्या स्पर्शातच जगण्याची खरी ऊब दडलेली असते.

स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून
आपली प्रत्येक स्वप्नं पूर्ण करणारी एकच व्यक्ती — आई!

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१० वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे ह...
08/05/2026

१० वी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि चिकाटीचे हे यश आहे.
यशाची ही पहिली पायरी अशाच आत्मविश्वासाने पार करत भविष्यातही मोठी स्वप्नं पूर्ण करा, हीच शुभेच्छा! ✨📚

पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना मनापासून सलाम.
उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

— डॉ. सोनम पंकज भगत
बी.ए.एम.एस अँड कॉस्मेटोलॉजिस्ट
समाजसेविका | शिवसेना कार्यकर्त्या

ShivSena BrightFuture Marathi

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन… समता, शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित क...
06/05/2026

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…
समता, शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या लोककल्याणकारी राजाचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

#शाहूमहाराज #छत्रपतीशाहूमहाराज #पुण्यतिथी #सामाजिकन्याय #समता महाराष्ट्र

ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के यांचे सुपुत्र चि. आशुतोष आणि चि. सौ. का. हर्षदा यांच्या शुभविवाहन...
01/05/2026

ठाणे लोकसभेचे संसदरत्न खासदार मा. श्री. नरेशजी म्हस्के यांचे सुपुत्र चि. आशुतोष आणि चि. सौ. का. हर्षदा यांच्या शुभविवाहनिमित्त आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहण्याचा आनंद मिळाला.

या मंगल प्रसंगी नवदांपत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच सदिच्छा.

— सौ. डॉ सोनम पंकज भगत

“महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले”— सेनापती बापटही ओळ फक्त शब्द नाही,हा आपल्या अस्तित्वाच...
01/05/2026

“महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले,
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले”
— सेनापती बापट

ही ओळ फक्त शब्द नाही,
हा आपल्या अस्तित्वाचा इशारा आहे.

शौर्य, स्वाभिमान आणि बंडखोरीची परंपरा
ज्यांच्या रक्तात आहे —
तो महाराष्ट्र कधीही झुकणार नाही!

जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या जाज्वल्य शुभेच्छा!

Address

Nerul

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Sonam Bhagat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category