10/10/2026
⏰ “अजून लहान आहे… नंतर शिकेल!”
हे वाक्य आपण किती वेळा ऐकतो…
पण खरं तर लहान वय हेच शिकण्याचं सर्वात योग्य वय असतं. 🌱
मुलं लहानपणी शिकलेली reading habits, vocabulary, pronunciation आणि communication skills त्यांच्या पुढच्या शिक्षणाचा मजबूत पाया बनतात.
आज 30 मिनिटांचा योग्य सराव,
उद्या मुलाच्या confidence मध्ये मोठा फरक घडवू शकतो. ✨
At Onboard Training Solutions – Sanpada, we focus on:
🌟 Phonics & Reading
🌟 Grammar
🌟 Vocabulary
🌟 Communication Skills
🌟 Activity-Based Learning
🌟 Personal Attention
👩🏫 Limited students = Better attention = Better learning
❤️ तुमच्या मुलाला फक्त marks साठी नाही,
तर confident future साठी तयार करा!
🚨 Admissions Open | Limited Seats
📞 8080766009 | 9820281510
📍 Sector-7, Sanpada, Navi Mumbai
📧 [email protected]