BhagwatPoul

BhagwatPoul Principal at Maharashtra Poly (D.Pharmacy) Institute Nilanga Since's March 1997. Lecturer College Of Pharmacy Nilanga Sinces Jan 1993

09/08/2026

निलंगा येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅप्पीनेस कोर्स संपन्न! 🌸

४ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान सद्गुरु फंक्शन हॉल, निलंगा येथे हॅप्पीनेस कोर्स उत्साहात संपन्न झाला. सहभागींसाठी योग, ध्यान व सुदर्शन क्रियेद्वारे आनंदी व तणावमुक्त जीवनाचा अनुभव मिळाला. 🙏✨

Happy birthday Respected Shri Ashokrao ji Patil Nilangekar saheb
29/07/2026

Happy birthday Respected Shri Ashokrao ji Patil Nilangekar saheb

01/07/2026
*लोकराजे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा...!!*..
26/06/2026

*लोकराजे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन मानाचा मुजरा...!!*..

Sambhaji Patil Nilangekar Happy birthday Respected Sir..
20/06/2026

Sambhaji Patil Nilangekar

Happy birthday Respected Sir..

आज पूज्य गुरुदेव Sri Sri Ravi Shankar यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक १३ मे २०२६ रोजी AOL Follow Up कार्यक्रम उत्साहात स...
13/05/2026

आज पूज्य गुरुदेव Sri Sri Ravi Shankar यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक १३ मे २०२६ रोजी AOL Follow Up कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
विशेष योगायोग म्हणजे आजची तारीख १३ मे आणि कार्यक्रमात १३ साधक उपस्थित होते.

गुरुदेवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
त्यांचे प्रेम, शांती आणि सेवा यांचे संदेश सर्वांच्या जीवनात आनंद व सकारात्मकता निर्माण करो. 🙏🌸

Address

Nilanga

Alerts

Be the first to know and let us send you an email when BhagwatPoul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to BhagwatPoul:

Shortcuts

Share