18/11/2026
पोटाचा त्रास वारंवार होतोय? अॅसिडिटी, अपचन किंवा पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नका! योग्य निदानासाठी Endoscopy ही आधुनिक तपासणी उपयोगी ठरू शकते. 🩺
वेळीच तपासणी करा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
📍 आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, निफाड
📞 +91 7998 10 8108
🌐 amhni phad.com
,
,