12/03/2026
आपल्या शरीरातील किडनी दिवस-रात्र शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे किडनीचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. पुरेसे पाणी प्या, संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि वेळोवेळी तपासणी करून किडनी निरोगी ठेवा.
निरोगी किडनी, निरोगी आयुष्य!