21/07/2024
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, 🌟
जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, 🌼
जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, 🌞
आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, 💪
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏