05/08/2025
पाचोरा शहरातील गोंड वस्ती मध्ये सेवाभारती व वृंदावन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व निदान शिबिर घेण्यात आले.या वेळी वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ नीलकंठ पाटील आणि डॉ अमोल पाटील MD,डॉ राहुल पवार बालरोग तज्ञ यांनी केल्या तपासण्या. यावेळी सेवा भारती जिल्हा प्रमुख मनीष जी काबरा व सौ काबरा तसेच सेवा भारतीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला शिबिराचा लाभ.पहील्यानेच सर्व आरोग्य तपासण्या व निदान म्हणून आणि तेही आमच्या वस्ती मध्ये शिबिर घेतले म्हणून नागरिकांनी मानले आभार.