Plasmapandhari.org

Plasmapandhari.org Plasma donation, Solapur Dist आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या तरुणांकडून हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे

01/05/2021

It is with gratitude that we received your donation of blood. This will make such a difference to the well-being of patients somewhere, and it could be a matter of life or death for them. This act of kindness speaks volumes regarding your value of human life. We graciously thank you. for your donations

29/04/2021

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लाईव्ह कोरोना बेड स्टेटस आणि सगळ्या हॉस्पिटल चे दूरध्वनी क्रमांक तसेच महात्मा फुले जन आरोग्य मित्र हॉस्पिटल्स आणि क्रमांक

https://www.plasmapandhari.org/summarizedcont

*कोरोना रुग्णसेवेसाठी एक डिजिटल सामाजिक प्रयत्न*

क्रिटिकल आणि सिरियस पेशंटचे जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मा अत्यावश्यक आहे. सदर वेबसाईट ही प्लाझ्मा दान करणारा आणि प्लाझ्मा ची गरज असणारा या दोघांचा सम्पर्क होण्यासाठी बनवण्यात आली आहे. आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या तरुणांकडून हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे. ही वेबसाईट कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी प्रेरित नाही. सदर वेबसाईट वरून तुम्ही प्लाझ्मा डोनेशन चा व्हॉट्सअँप ग्रुप ही जॉईन करू शकता.

आपल्या शहराला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन समाजासाठी सहकार्य करावे आणि प्लाझ्मा दान करावे. एका व्यक्तीकडून मिळालेला प्लाझ्मा 2 व्यक्तींचे जीव वाचवू शकतो. अशा व्यक्तींना आवाहन आहे की खालील वेबसाईट वरती प्लाझ्मा डोनेशनसाठी रजिस्टर करावे. तसेच हा मॅसेज जास्तीत जास्त फॉरवर्ड करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.

https://www.plasmapandhari.org/

Address

Pandharpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Plasmapandhari.org posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category