Swanubhuti Ayurvedic Panchkarma Center & Dental Clinic

Swanubhuti Ayurvedic Panchkarma Center & Dental Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swanubhuti Ayurvedic Panchkarma Center & Dental Clinic, Medical and health, Pandharpur-pune Road, near under pass isbhavi, Pandharpur.

मला सांगायला खूप आनंद होत आहे की, माझी पत्नी स्वरूप आणि मुलगा अनुभव यांनी 'कुंदकुंद शतक कंठपाठ' स्पर्धेत यश (रँक) मिळवले...
05/05/2026

मला सांगायला खूप आनंद होत आहे की, माझी पत्नी स्वरूप आणि मुलगा अनुभव यांनी 'कुंदकुंद शतक कंठपाठ' स्पर्धेत यश (रँक) मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंडित विपिन जी शास्त्री यांच्या शुभहस्ते पारितोषिक मिळाले. चेतन भैया व शुद्धात्मा फाउंडेशन नातेपुते यांनी प्रतियोगिता आयोजित केल्याबद्दल आभार .
तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन!
अनुभवने 'कुंदकुंद शतक'मधील १०१ गाथा मुखोद्गत केल्या आहेत, तर स्वरूपने 'नियमसार', 'प्रवचनसार' आणि 'कुंदकुंद शतक' कंठस्थ केले आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर हे पाऊल तुम्हा दोघांनाही नक्कीच साहाय्यभूत ठरेल."

मला सांगायला खूप आनंद होत आहे की, माझी पत्नी स्वरूप आणि मुलगा अनुभव यांनी 'कुंदकुंद शतक कंठपाठ' स्पर्धेत यश (रँक) मिळवले...
05/05/2026

मला सांगायला खूप आनंद होत आहे की, माझी पत्नी स्वरूप आणि मुलगा अनुभव यांनी 'कुंदकुंद शतक कंठपाठ' स्पर्धेत यश (रँक) मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंडित विपिनजी शास्त्री यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन!

​अनुभवने 'कुंदकुंद शतक'मधील १०१ गाथा मुखोद्गत केल्या आहेत, तर स्वरूपने 'नियमसार', 'प्रवचनसार' आणि 'कुंदकुंद शतक' कंठस्थ केले आहे. आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर हे पाऊल तुम्हा दोघांनाही नक्कीच साहाय्यभूत ठरेल."चेतन भैय्या व शुद्धात्मा फाउंडेशन नातेपुते यांनी ही प्रतियोगिता आयोजित केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद .

16/08/2025

Address

Pandharpur-pune Road, Near Under Pass Isbhavi
Pandharpur
413304

Telephone

9421040328

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swanubhuti Ayurvedic Panchkarma Center & Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Swanubhuti Ayurvedic Panchkarma Center & Dental Clinic:

Shortcuts

Share