Patil Multispeciality Hospital

Directions Contact the practice

Patil Multispeciality Hospital Dr Sanketkumar Khare
MBBS,DNB,MNAMS,CCDSSC,FCCM.

Ex-Clinical Assistant in Department of Critical care at Reliance Foundation Hospital.Ex- Physician in Department of Medicine at Civil Hospital, Nashik.

20/09/2026

🏥 आदिवासी भागात आरोग्यसेवेचा उपक्रम! ❤️

📍 उमराणी, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद!

गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक जनजागृतीच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न. 🙏

“आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा!” 💙

#आरोग्यतपासणीशिबिर #उमराणी #धडगाव #नंदुरबार #आदिवासीभाग आरोग्यसेवा समाजसेवा

08/09/2026

🌸 A meaningful step towards creating awareness! 🌸

Grateful to Rupali Ma’am, Director of Tiger International School, for inviting Dr Utkarsha to conduct a wellness session on Menstruation & Menstrual Hygiene for the students.

It was a wonderful experience interacting with young minds and helping them understand that menstruation is a natural, normal and healthy part of growing up — something to be understood, not shamed.

Thank you, Rupali Ma’am, for giving me this opportunity to contribute towards creating a more informed, confident and compassionate generation. ❤️

Dr. Utkarsha Sanket Patil

🦠 H1N1 (स्वाइन फ्लू) बद्दल जाणून घ्या!                                              💊 H1N1 संशयित किंवा उच्च-जोखमीच्या र...
08/09/2026

🦠 H1N1 (स्वाइन फ्लू) बद्दल जाणून घ्या! 💊 H1N1 संशयित किंवा उच्च-जोखमीच्या रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने antiviral उपचार आवश्यक असू शकतात. स्वतःहून औषधे घेऊ नका.

🏥 Patil Multispeciality Hospital, Parola
आरोग्याबाबत जागरूक रहा — योग्य वेळी योग्य उपचार घ्या.

#स्वाईनफ्लू आरोग्यजागरूकता PatilMultispecialityHospital Parola

विकासपुरुष,कृतीशील ,कार्यसम्राट आदरणीय  माजी आमदार श्रीमान श्री आबासो चिमणरावजी रूपचंद पाटील महोदयांनी पाटील मल्टिस्पेशा...
03/09/2026

विकासपुरुष,कृतीशील ,कार्यसम्राट आदरणीय माजी आमदार श्रीमान श्री आबासो चिमणरावजी रूपचंद पाटील महोदयांनी पाटील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏🌹

आपल्या भेटीमुळे आम्हाला अधिक प्रेरणा व उत्साह मिळाला. जनतेच्या उत्तम आरोग्यसेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. 🏥✨

01/09/2026

गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली Central Line Insertion प्रक्रिया तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आधुनिक सुविधांसह करण्यात आली. 🏥

आपत्कालीन व गंभीर रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. ❤️

Patil Multispeciality Hospital, Parola
आरोग्यसेवेसाठी सदैव तत्पर! 🩺

22/08/2026

Patil Multispeciality Hospital येथे ३० वर्षीय महिलेच्या गर्भाशयाला जोडलेली ४ किलोची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली. 🩺

शस्त्रक्रिया : डॉ. अतुल जी. भारंबे
प्रसिद्ध कर्करोग शल्यविशारद (Oncosurgeon)

19/08/2026

🗣️ रुग्णांचा अनुभव, आमच्यासाठी सर्वात मोठी पावती! ❤️

13 mm आकाराची किडनी स्टोनची समस्या असलेल्या रुग्णाला Dr. Mitali Patil यांच्या होमिओपॅथिक उपचारांचा लाभ झाला आणि रुग्णाने उपचारानंतरचा आपला सकारात्मक अनुभव व्यक्त केला. 🙏

🌿 योग्य उपचार • विश्वास • रुग्णसमाधान

अशाच रुग्णांच्या अनुभवांसाठी आमच्या पेजला Follow करा.

📍 Patil Multispeciality Hospital, Parola

16/08/2026

🦋 थायरॉईड प्रोफाइल टेस्टबद्दल अधिक जाणून घ्या!

थायरॉईडशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर तपासणी करण्यास विलंब करू नका.
Thyroid Profile Test करून आपल्या थायरॉईडचे आरोग्य जाणून घ्या. 🩺

📍 आजच तपासणी करून घ्या – Patil Multispeciality Hospital, Parola

📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
Dr. Sanket Patil – 9960653666

आरोग्याची काळजी घ्या… तपासणी वेळेवर करा! ❤️

10/08/2026

🙏 कृतज्ञतेचे शब्द… आमची प्रेरणा!

विषबाधेच्या गंभीर रुग्णावर यशस्वी उपचार
आणि रुग्णाची सुखरूप प्रकृती सुधारल्यानंतर
नातेवाईकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि समाधान! ❤️

Address

Plot No. 13, Building No. 2, Shelar Nagar In Front Of Navnath Mandir And Hotel Green Park
Parola
425111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Patil Multispeciality Hospital:

Shortcuts

Share

Category