Deepak Hospital & Prasutigruh Pathardi

Deepak Hospital & Prasutigruh Pathardi DEEPAK HOSPITAL & PRASUTIGRUH - 3D/4D SONOGTAPHY CENTER - PATHARDI. Nathnagar, Shevgaon Road, Pathardi. Dist - Ahmednagar. 9356709232

दीपक हॉस्पिटल व प्रसूतीगृह, पाथर्डी.
नाथनगर, शेवगांव रोड, पाथर्डी, जि. अहमदनगर.
संपर्क - ७७३८५६७०२१ , ९३५६७०९२३२ .
जनरल सर्जिकल मॅटर्निटी होम. सुसज्ज हॉस्पिटल. २४ तास अत्यावश्यक सेवा. सोनोग्राफी सेंटर. प्रसुतीपूर्व तपासणी व सुलभ प्रसूती. प्रशस्त व सुसज्ज ऑपरेशन थिएटर. अनियमित पाळी व पीसीओडी उपचार. गर्भाशयाचा सर्व आजारांवर उपचार. वंध्यत्व निवारण आणि सल्ला. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया.
सरकारमान्य गर्भपात केंद्र. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया. कर्करोग निदान व उपचार. मेडिकल स्टोअर.

“आरोग्य सेवेच्या प्रवासातील एक सुंदर पाऊल 💫”-३० ऑक्टोबर रोजी “सकाळ गौरवगाथा” या विशेषांकात आणि ‘कॉफी टेबल बुक’मध्ये आमच्...
02/11/2025

“आरोग्य सेवेच्या प्रवासातील एक सुंदर पाऊल 💫”
-
३० ऑक्टोबर रोजी “सकाळ गौरवगाथा” या विशेषांकात आणि ‘कॉफी टेबल बुक’मध्ये आमच्या कार्याची दखल घेतलेला हा लेख प्रसिद्ध झाला आहे.
-
हा सन्मान केवळ आमच्यासाठी नाही, तर आमच्या वडिलांच्या ३५ वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवाभावाची आणि त्याच परंपरेतून सुरू असलेल्या ग्रामीण आरोग्यसेवेच्या प्रवासाची दखल आहे.
-आपल्या सर्वांच्या साथीतून शक्य झालेल्या स्वप्नपूर्तीची दखल आहे. 🙏💚
— हा आमच्यासाठी अभिमानासोबतच जबाबदारीही वाढवणारा क्षण आहे.
आपल्या आशीर्वाद आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं..
-
मनःपूर्वक आभार “सकाळ वृत्तपत्र समूहाचे” तसेच आपल्या सर्वांच्या अखंड प्रेम आणि विश्वासाबद्दल हार्दिक धन्यवाद. 🙏💚”
-
डॉ. आश्रूबा जायभाये,
डॉ. आरती व डॉ. दीपक जायभाये,
-
दीपक हॉस्पिटल प्रसूतीगृह व
सोनोग्राफी सेंटर,शेवगाव रोड,पाथर्डी.
-9356 70 9232
Deepak Hospital & Prasutigruh Pathardi Deepak General Hospital - Kharwandi Kasar Deepak Jaybhaye

Address

Nathnagar, Shevgaon Road
Pathardi
414102

Telephone

+919356709232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deepak Hospital & Prasutigruh Pathardi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category