Ankur Maternity & Nursing Home

Ankur Maternity & Nursing Home Leading Maternity Hospital in Phaltan

आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणाला तुम्हाला तुम्ही ‘आई’ होणार आहात हे समजतं तो क्षण तुमच्यास...
30/01/2024

आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणाला तुम्हाला तुम्ही ‘आई’ होणार आहात हे समजतं तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. कोणत्याही स्त्रीसाठी प्रेगन्सीचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावनाच वेगळी असते. त्यात पहिल्यांदाच हा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी काय करावे आणि काय करू नये असं होऊ शकतं. प्रत्येक स्त्रीचं वय, अनुभव, परिस्थिती, शारीरिक क्षमता, आरोग्य एकसारखं असेल असं नाही. त्यामुळे प्रेगन्सीमधील अनुभव आणि या काळात घ्यायची काळजी निरनिराळी असू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला तुम्ही गरोदर आहात का हे ओळखण्यापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत काय काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आणि उपचार करतो. ज्याचा तुम्हाला तुमच्या आई होण्याच्या सुखद प्रवासात नक्कीच फायदा होऊ शकतो.

एकवेळ जोडीने अवश्य भेट द्या....

अंकुर मॅटर्निटी अँड नर्सिंग होम
मुधोजी हायस्कूल समोर, रविवार पेठ, फलटण, जि. सातारा

अधिक माहितीसाठी संपर्क 9370276002

संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!आजच्या मंगलदिनी तुमच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणराया...
29/01/2024

संकष्ट चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!
आजच्या मंगलदिनी तुमच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !

#संकष्टी #चतुर्थी

आईपणाचं गोड सुख ! -नऊ महिन्यांचा प्रवास करत सुखाचं आगमन होईल गोंडस रूपात. या प्रवासात आपल्यासोबत आमची संपूर्ण साथ..!-निर...
17/01/2024

आईपणाचं
गोड सुख !
-
नऊ महिन्यांचा प्रवास करत सुखाचं आगमन होईल गोंडस रूपात. या प्रवासात आपल्यासोबत आमची संपूर्ण साथ..!
-
निरोगी मातृसेवेसाठी सदैव सज्ज !
-
एकवेळ जोडीने अवश्य भेट द्या..

अंकुर मॅटर्निटी अँड नर्सिंग होम
मुधोजी हायस्कूल समोर, रविवार पेठ, फलटण, जि. सातारा

अधिक माहितीसाठी संपर्क 9370276002

मकर संक्रमणाच्या या पर्वानिमित्त सूर्याचा प्रकाश, तिळगुळाची स्निग्धता व परस्परातील स्नेहाचा गोडवा आपल्या जीवनात साकारण्य...
15/01/2024

मकर संक्रमणाच्या या पर्वानिमित्त सूर्याचा प्रकाश, तिळगुळाची स्निग्धता व परस्परातील स्नेहाचा गोडवा आपल्या जीवनात साकारण्याचा निश्चय करूया.
सर्वांना मकर संक्रांतीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा...

Address

Mahaveer Chouk, MSEB Colony, Opp. Mudhoji High School, Raviwar Peth, Satara
Phaltan
415523

Opening Hours

Monday 9:30am - 2pm
5:30pm - 7:30pm
Tuesday 9:30am - 2pm
5:30pm - 7:30pm
Wednesday 9:30am - 2pm
5:30pm - 7:30pm
Thursday 9:30am - 2pm
5:30pm - 7:30pm
Friday 9:30am - 2pm
5:30pm - 7:30pm
Sunday 9:30am - 2pm
5:30pm - 7:30pm

Telephone

+919370276002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur Maternity & Nursing Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ankur Maternity & Nursing Home:

Shortcuts

Share