Dr. J T Pol's Nikop Hospital

Dr. J T Pol's Nikop Hospital A super-specialty hospital offering excellence in cardiac care, neurosciences, nephrology, pediatrics

A super-specialty hospital offering excellence in cardiac care, neurosciences, nephrology, pediatrics, dentistry & more.

https://youtu.be/bggaHIwT83k*सातारा-बेटी बचाओ जनआंदोलन समितीतर्फे गणेशोत्सव मंडळासाठी भव्य स्पर्धा*
11/09/2018

https://youtu.be/bggaHIwT83k

*सातारा-बेटी बचाओ जनआंदोलन समितीतर्फे गणेशोत्सव मंडळासाठी भव्य स्पर्धा*

Coverage from Today's Dainik Aikya...
15/08/2018

Coverage from Today's Dainik Aikya...

जागतिक दर्जाचे हृदय रोग तज्ञ डॉ. शिरीष (एम.एस) हिरेमठ बुधवार दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी हृदयाचे जटिल आजारांचे तपासणी व निदान...
13/08/2018

जागतिक दर्जाचे हृदय रोग तज्ञ डॉ. शिरीष (एम.एस) हिरेमठ बुधवार दि. १५ ऑगस्ट २०१८ रोजी हृदयाचे जटिल आजारांचे तपासणी व निदान (अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी) करण्याकरिता सोना निकोप हार्ट केअर सेंटर येथे उपलब्ध असणार आहेत. तरी हृदया संबंधी आजार असणाऱ्या सर्व रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा.

टिपः पिवळ्या व केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत अँजिओप्लास्टी

हृदयरोग - घ्यावयाची काळजी व प्रतिबंधक उपाय या विषयावर बुधवार १५ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

डॉ. जे. टी. पोळ
सोना निकोप हार्ट केअर सेंटर.

अधिक माहितीसाठी संपर्क- निकोप हॉस्पिटल, फलटण
डॉ. तेजस भगत
९७६७००५००७
०२१६६-२२०१३७ / २२०८५४

14/07/2018

*फलटण बेटी बचाओ जनांदोलनाची महादिंडी/महा रॅली*
*फलटण *डॉक्टर्स* *असोसिएशन* ( PHALTAN DOCTORS ASSOCIATION ) & PMF BLOOD BANK,फलटण परिसरातील ,इतर वैद्यकीय व सामाजिक संघटना आणि प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत झाले पाहिजे असे मनापासून वाटणारे सर्व नागरिक, या सर्वांच्या वतीने या वर्षी *फलटण ते विडणी* ( जिल्हा- सातारा) पर्यंत मुलगी वाचावा/बेटी बचाओ/Save the girl child चा संदेश देणारी दिंडी काढण्यात येणार आहे.

मित्रांनो, गेल्या काही वर्षात भारतामध्ये मुलींचे प्रचंड मोठे हत्याकांड घडले आहे .
या मध्ये परिवर्तन करण्यासाठी आपण *फलटण डॉक्टर्स असोसिएशन* ( PHALTAN DOCTORS ASSOCIATION ) आणि इतर वैद्यकीय व सामाजिक संघटना आणि सर्व समाजाच्या वतीने एक छोटासा प्रयत्न करू . या मध्ये पांडुरंग आपल्याला नक्कीच यश देईल .
तरी आपण सोमवार दिनांक १६/७/२०१८ रोजी सकाळी ६ वाजता आपण स्वतः , जमल्यास आपल्या कुटुंबासह , आपल्या मित्रपरिवारास आणि बेटी बचाव जनांदोलनात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या इतर लोकांसह उपस्थित राहावे .
सदर दिंडी *फलटण ते विडणी* पर्यंत *बेटी बचाओ* (save girl child) चा संदेश घेऊन जाणार आहे.
तरी आपण सर्वांनी उपस्थित राहून आपले सामाजिक योगदान द्यावे.

*दिनांक*:- सोमवार
१६/०७/२०१८
*वेळ* :- सकाळी ०६ वाजता.
*जमण्याचे ठिकाण*:-निकोप हॉस्पिटल (डॉ. जे.टी. पोळ यांचे),फलटण,जिल्हा सातारा.

*सूचना*:-कृपया येताना रेनकोट ,छत्र्या घेऊन येणे,कारण पावसातही बेटी बचाओ जनांदोलनाची दिंडी निघणार आहे.
*आपला एक दिवस नव्हे तर काही तास मुलींसाठी.*


*डॉ. जे.टी. पोळ.*
M.D.(Medicine)
*हृदयरोग तज्ज्ञ*
*निकोप हॉस्पिटल*
*फलटण* *डॉक्टर्स* *असोसिएशन* *व* *ग्रामस्थ*

नमस्कार,     फलटण मेडिकल फाऊंडेशनचे (रक्तपेढी) संस्थापक अध्यक्ष डॉ. बिपीन शहा आणि सौ. बिना शहा यांच्या लग्नाचा ४६ वा वाढ...
30/06/2018

नमस्कार,
फलटण मेडिकल फाऊंडेशनचे (रक्तपेढी) संस्थापक अध्यक्ष डॉ. बिपीन शहा आणि सौ. बिना शहा यांच्या लग्नाचा ४६ वा वाढदिवस Anniversary उद्या रविवार दि. १ जुलै रोजी साजरा होत आहे.
त्यानिमित्त उभयतांना हार्दिक शुभेच्छा !
डॉ. जे. टी. पोळ,
अध्यक्ष, फलटण मेडिकल असोसिएशन.

अतिशय दुर्दैवी विश्वास न बसणारी घटना फलटण शी जवळचे ऋणानुबंध असणाऱ्या सुप्रसिद्ध मुत्रविकार तज्ञ डॉ. सत्येंन दोभाडा सरांच...
24/06/2018

अतिशय दुर्दैवी विश्वास न बसणारी घटना
फलटण शी जवळचे ऋणानुबंध असणाऱ्या सुप्रसिद्ध मुत्रविकार तज्ञ डॉ. सत्येंन दोभाडा सरांच्या आत्म्यास चिरशांति लाभो हीच परमेश्वरचरनी इच्छा...
भावपूर्ण श्रद्धांजली...

शोकाकुल:
डॉ .जे. टी. पोळ
निकोप हॉस्पिटल आणि परिवार
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

मा• श्रीमंत छत्रपती खासदार उद्यनराजे भोसले महाराज यांची निकोप हॉस्पिटल येथे आज सदिच्छा भेट•
23/06/2018

मा• श्रीमंत छत्रपती खासदार उद्यनराजे भोसले महाराज यांची निकोप हॉस्पिटल येथे आज सदिच्छा भेट•

Dr. Sanjay Raut felicited by PDA Committee and Members, For Honouring 'AROGYARATNA' Award Dudhebawi Festival, Phaltan
26/05/2018

Dr. Sanjay Raut felicited by PDA Committee and Members, For Honouring 'AROGYARATNA' Award Dudhebawi Festival, Phaltan

Dr J T Pol & International speakers from USA in College of Cardiology Conference Best of ACC..
07/05/2018

Dr J T Pol & International speakers from USA in College of Cardiology Conference Best of ACC..

05/05/2018

You are a blessing in my life. Thank you for Support and liking our page...!!!!

A super-specialty hospital offering excellence in cardiac care, neurosciences, nephrology, pediatrics

Address

Ring Road
Phaltan
415523

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. J T Pol's Nikop Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. J T Pol's Nikop Hospital:

Shortcuts

Share

Category