29/05/2024
*नमस्कार. 🙏🙏*
मी मनीषा कुलकर्णी...
अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत तसेच आपल्या आरोग्याचा विचार कराता, "औषध" हे सुद्धा आजच्या काळाची मुलभूत गरज बनली आहे..
आज आपण महिन्याच्या आवश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करतो उदाः किराणा जिन्नस आणि साबण टूथपेस्ट वगैरे तसे महिन्याची औषधे आणि ती सुध्दा उच्च दर्जाची आणि स्वस्त असावि अशी आपली इच्छा असते.
पण सध्य परिस्थिती पाहता बाहेर या औषधांना खूप काही किंमत मोजावी लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही *"मेडिकल"* (जेनेरीक मेडीसिन) सुरू केले.......
*इथे बाहेरच्या मेडिकल पेक्षा 30%ते 70%औषधे स्वस्त मिळतात.*
8 वर्षा पूर्वी चिंचवड येथे सुरू झालेले
पूणे जिल्हय़ातील पहिले जेनेरीक मेडिकल... *श्री स्वामी समर्थ स्वस्त औषधी सेवा जेनेरीक मेडिकल*
आमचेकडे चिंचवड मधील महीना नोंदणी केलेले 1000ते 1500 कस्टमर याचा लाभ घेत आहेत ...तसा तुम्ही पण घ्या..
आमच्या कडे सर्व प्रकारची औषधे अगदी रास्त आणि स्वस्त किंमतीत मिळतात... एकवेळ अवश्य भेट द्या..
```मनीषा कुलकर्णी```
*9822949411*
*8999523246*
(तसेच सर्व प्रकारच्या सर्जीकल वस्तू आणि आयुर्वेद औषधे मिळतील..)