Aapli Yaatra

Directions Website

Aapli Yaatra पर्यटन, अध्यात्म, जीवनातील अनुभव, कृष्णवाणी, PLR Stories आणि आत्मिक प्रवास. spiritual connection !

16/10/2026

सूर्य देव पौराणिक कथा मराठी, सूर्य देवाचा १२ राशींवर प्रभाव, Surya Dev Katha in Marathi, Surya Graha Astrology Marathi, 12 Rashi var Suryacha Prabhav, सूर्य आणि संज्ञा पौराणिक कथा, सूर्य ग्रह उपाय मराठी, Surya Dev Story Marathi, सूर्य राशी भविष्य मराठी, 12 Rashi Bhavishya Marathi, Surya Gochar Marathi, सूर्य देवाचे महत्त्व आणि पूजा विधी, Shani Dev ani Surya Dev Katha, मराठी ज्योतिष शास्त्र सूर्य ग्रह, Sun in Astrology Marathi, सूर्य अर्घ्य देण्याचे नियम, Surya Rashi Parivartan, आदित्य हृदय स्तोत्र मराठी

15/09/2026

पूर्वजन्मीचा वैरी कसा ओळखायचा? 👁️ Karma & Past Life Regression | Aapli Yatra

Karma & Karmic Debt Explanation
Real Past Life Regression (PLR) Experience
How to heal karmic relationships with Forgiveness




aapli yatra, plr diary, karma in marathi, past life regression marathi, karmic debt story, purva janma che vairi, enemy in past life, marathi mystery podcast, past life experience marathi, karmic connection, karma and forgiveness, marathi spiritual video, plr experience in mumbai, how to resolve karmic debt

10/09/2026

त्या भाड्याच्या घरातील रहस्यमय ३ आत्मा! 😱 | Real PLR Story | Aapli Yatra

मुंबईतील एका सुशिक्षित कुटुंबाने लॉकडाऊनच्या काळात नवीन घर भाड्याने घेतले. पण राहायला गेल्यापासूनच घरात वाद, आजारपण आणि भयानक घटना सुरू झाल्या. २५ वर्षांच्या नेहाच्या वागण्यात अचानक बदल झाला... ती आक्रमक झाली आणि तिने वेगळ्याच आवाजात बोलायला सुरुवात केली.
PLR (Past Life Regression) सेशन दरम्यान ३ डार्क एनर्जींचा उलगडा झाला, ज्यातील एक पुरुषाची आत्मा घर सोडायला अजिबात तयार नव्हती!
सुंदरकांड आणि PLR च्या मदतीने या कुटुंबाला मुक्ती कशी मिळाली?


Aapli Yatra PLR Diary
Real Marathi Horror Story
Past Life Regression Marathi
Dark Energy Removal Marathi
Sundarkand Miracle Story
Mumbai Paranormal Experience
Lockdown Ghost Story Marathi

09/09/2026

शुक्र ग्रह देतो धन, प्रेम आणि सुख? | कुंडलीतील 12 घरांमध्ये शुक्राचा प्रभाव
📝 Short Description
शुक्र ग्रह आपल्या जीवनातील धन, प्रेम, सौंदर्य, वैवाहिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. कुंडलीतील १२ घरांमध्ये शुक्राचे काय परिणाम होतात? शुक्र मजबूत असेल तर काय मिळते आणि कमजोर असेल तर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये शुक्राचार्यांची पौराणिक कथा, शुक्र ग्रहाचे महत्त्व आणि सोपे उपाय.
आपली यात्रा | मीनाक्षी 🙏
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा.
🔥 Hashtags
#शुक्रग्रह #शुक्र #शुक्राचार्य #ज्योतिष #कुंडली #ज्योतिषशास्त्र #शुक्रग्रहउपाय

शुक्र ग्रह, शुक्र ग्रहाचा प्रभाव, कुंडलीत शुक्र, 12 घरात शुक्र, शुक्र ग्रह उपाय, शुक्र मजबूत करण्याचे उपाय, शुक्राचार्य कथा, Shukra Graha, Venus in astrology, Shukra in 12 houses, Marathi astrology, ज्योतिषशास्त्र मराठी

06/09/2026

270°-300° वेस्ट झोन: पैशाचा पाऊस की मोठे नुकसान? | Complete Vastu & Manifestation Guide

# #
❤️

02/09/2026

guru graha 12 houses marathi jupiter planet

नमस्कार मित्रांनो, 'आपली यात्रा' (Aapli Yatra) या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे! 🌸

आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ, ज्ञानकारक आणि नशीब बदलणाऱ्या 'गुरू' (Guru / Jupiter) ग्रहाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

📌 आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
1. गुरू ग्रह म्हणजे काय? (What is Guru Planet?)
2. देवगुरू बृहस्पती यांची रंजक पौराणिक कथा (Pouranik Story of Guru Dev)
3. कुंडलीच्या १२ घरांमध्ये (12 Houses) गुरूचा काय प्रभाव होतो?
4. तुमच्या आयुष्यावर, शिक्षणावर आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम.

तुमच्या कुंडलीत गुरू कोणत्या घरात बसला आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा!

ताजी माहिती आणि ज्योतिषविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा:
🔗 Subscribe:


28/08/2026

Deep Inner Child Guided Meditation in Marathi | जुन्या आठवणी आणि त्रासातून मुक्ती (Part 2)

inner child guided meditation marathi inner child healing meditation
emotional release meditation marathi deep relaxation meditation marathi
past trauma healing marathi visualisation meditation marathi meditation for self love
mental peace marathi
marathi meditation video
healing meditation for adult trauma

27/08/2026

बालपणीच्या जुन्या जखमा कशा भरून काढायची? | Inner Child Hurt Symptoms & Causes

आपल्यासोबत लहानपणी, शाळेत किंवा मोठे झाल्यावर घडलेल्या काही वाईट प्रसंगांमुळे आपल्या मनात भीती, राग आणि एकटेपणा घर करतो. यालाच Inner Child Hurt म्हणतात. आजच्या या व्हिडियोमध्ये (Part 1) आपण Inner Child Healing बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल:
Inner Child Hurt म्हणजे नक्की काय?
Inner Child Hurt चे वेगवेगळे प्रकार कोणते?
जुन्या जखमांचा आजच्या आयुष्यावर काय वाईट परिणाम होतो?
Inner Child Healing करणे का अत्यंत महत्त्वाचे आहे?
जर तुम्हालाही ओव्हरथिंकिंग, राग किंवा नात्यांमध्ये असुरक्षित वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👉 Part 2 चा Guided Meditation व्हिडिओ लवकरच येत आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वतःच्या Inner Child ला हील करू शकाल!

व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि follow नक्की करा!



inner child healing in marathi
inner child hurt causes
emotional trauma healing
mental health in marathi
past emotional wounds
how to heal inner child marathi
self love and healing
psychology in marathi
mindset Marathi
inner child meditation part 1

Watch full video 👇https://youtu.be/_5_QEdcSCxcchandra graha in marathi moon in 12 houses marathiwhy moon sign is importa...
23/08/2026

Watch full video 👇
https://youtu.be/_5_QEdcSCxc

chandra graha in marathi
moon in 12 houses marathi
why moon sign is important in marathi chandra rashi marathi
chandra chi pouranik katha
aapli yatra chandra video
jyotish shastra marathi
chandra graha effect in kundali
chandra in first house marathi
aapli yatra
meenakshi g astrology
chandra rashi importance









Address

Pithoragarh
262501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli Yaatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share