11/01/2024
थायरॉईड रोगाचा उपचार हा तुमच्या थायरॉईड विकाराच्या प्रकारावर आणि त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. थायरॉईड रोग हा एक गंभीर आजार आहे, परंतु तो योग्य निदान आणि उपचारांनी बरा होऊ शकतो.
जर तुम्हाला यापैकी कोणती लक्षणे जाणवत असतील, तर यावर योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळवण्यासाठी, आजच आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU, बारामती
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
मोबाईल क्रमांक- +91 9750871008
पत्ता- नीरा-बारामती रोड,बारामती, महाराष्ट्र- 412306
वेबसाइट- https://saisevahospitals.com/
#थायरॉईड