19/03/2026
🌿✨ गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌿
नवीन वर्ष, नवीन आशा आणि निरोगी आयुष्याची सुरुवात करूया! 💛
या गुढी पाडव्याला, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची गुढी उभारूया. 🏥🌸
Noble Samruddhi Polyclinic & Diagnostic Centre कडून आपणास
सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨