11/10/2026
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते! 🙏
घटस्थापना आणि शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! माता दुर्गा आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाची उधळण करो, हीच सदिच्छा.
✨ 👨⚕️ Dr. Abhi Patil
(MS Colorectal Surgeon Mumbai, Lesar Surgeon, HOD & Associate Professor @ Medical College)
📍 पत्ता: Amdar Chowk, Near Saptaran Printing Press, Pune Nagar Road, Wagholi, Pune.
📞 संपर्क: 9270466566