11/08/2026
सुलोचन नशामुक्ती केंद्र – नवी सुरुवात, नवा जीवनमार्ग
📌आता व्यसनमुक्त जीवनाची वाटचाल सुरू करा!
तुमच्या किंवा तुमच्या प्रियजनांच्या व्यसनाच्या अडचणींवर आमच्याकडे आहे नशा मुक्तीचे संपूर्ण समाधान.
📌आमच्या केंद्राची वैशिष्ट्ये:
✅तज्ज्ञ डॉक्टर व समुपदेशक यांचे मार्गदर्शन
✅शारीरिक, मानसिक, आणि भावनिक पुनर्वसन
✅सुसज्ज, शांत आणि सकारात्मक वातावरण
✅गोपनीयता आणि सुरक्षिततेची हमी
✅24x7 वैद्यकीय देखरेख
📌आमच्याकडून मिळवा:
दारू, तंबाखू, ड्रग्स यांसारख्या सर्व व्यसनांपासून मुक्ती
आत्मविश्वासाने भरलेले नवे जीवन
तुमच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण
आजच निर्णय घ्या!
आपल्या प्रियजनांना व्यसनमुक्त आणि निरोगी आयुष्य मिळवून देण्यासाठी आम्हाला संपर्क करा:
📞 7796 708090
📍 राजीव गांधी नगर
अप्पर पीएमटी बस डेपो शेजारी बिबवेवाडी पुणे 37
🌐 www.nashamuktikendraindia.com
नशा मुक्त जीवनासाठी पहिल पाऊल उचला, आम्ही तुमच्यासोबत आहोत!