27/08/2026
आज ZEE 24 तास आयोजित
कृषी सन्मान २०२६ या कार्यक्रमाचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते , या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून *ना. दत्ता मामा भरणे ( कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य)* *ना. जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री)* *ना. भरतशेठ गोगावले (रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य)* *मा. सदाभाऊ खोत (मा कृषी राज्यमंत्री)* हे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये *मा. दत्ता मामा भरणे (कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य)* यांच्या हस्ते कृषी सन्मान २०२६ हा पुरस्कार मला मिळाला.
हा पुरस्कार म्हणजे मला मिळालेली कौतुकाची थाप आहे, व या पुढे नवीन कार्य करण्याची मिळालेली ऊर्जा आहे.
*धन्यवाद ZEE 24 तास 🙏🏻*
आपला
*डॉ राजेश संभाजी साठे*