30/09/2023
🫵🏻 *तू ऊठ*🫵🏻
तू आहेस अजिंक्य,तू आहे अनंत,शिल्पकार जीवनाचा,आहेस तू मूर्तिमंत....
🧘♂️🇮🇳 *YLTP* 🇮🇳
*(कर्मयोग)* 🧘🏻♀️
🕉️ _भक्ती आणि शक्ती चा एक अनोखा संगम_ 👑
🌟 *युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर*(कर्मयोग)🌟
_Youth Leadership Training Program_
_7 दिवसीय निवासी शिबीर_
*🎤 प्रशिक्षक 🎤*
*आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे वरिष्ठ प्रशिक्षक*
*श्री शरद डोल्हारकर सर*
*श्री अंबर पोकळे सर*
*कोर्स ची वैशिष्ट्ये*:
*_कोर्समध्ये आपण शिकाल_ -*
🎯 आत्मविश्वास
💪 निरोगी व सुदृढ शरीर
🏆 लिडरशिप, नेतृत्व गुणांचा विकास
👍 निर्णयक्षमता
🎙️ स्टेज डेरींग, संभाषन कौशल्य
👨🏻🎓 व्यक्तिमत्त्व विकास
🤝 जबाबदारीची जाणीव
😇 दुःख, चिंता व भिती यापासुन मुक्ती
*यासोबतच*:-
💫योग आणि प्राणायाम🤸🏻♀️
💫ध्यान🧘🏻♀️
💫ज्ञान, म्युझिक, गेम्स, आणि भरपूर मस्ती 📚🎼⚽️🥳
🌐 *सुदर्शनक्रिया*🧘🏻♂️
🗓️ *कोर्स कालावधी*
*रिपोर्टींग २ ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत*
*दिनांक*
*३ ते ९ ऑक्टोबर*
🏡
निवासी पूर्ण वेळ
(भोजन🍛 व निवास सहित )
💸
*देणगी* 3000 रूपये
⏳
🏕️ *ठिकाण - त्रिवेणी आश्रम, मरकळ, पुणे*
https://maps.app.goo.gl/HAdqPbxwAn1zjpGL6
📝 *आताच आपले नाव नोंदणी करा*
*Registration link*:-
http://vvmvp.in/pune/6848
📲 *अधिक माहितीसाठी संपर्क*:-
8446421920
9765999121/5
7499325429
8928262714
✳️ *टीप*:
॰ पात्रता - वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक
॰ पूर्व नोंदणी अनिवार्य!
*मर्यादित जागा शिल्लक आहे* 🏃🏻♂️_चला बदल घडवूया_🏃🏻♂️
sablesakshi
-gurav-21
tibe
07
parthhhhhhh._gogawale
adityaaa_11