14/05/2026
शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक
छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन! 🙏
स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या
धर्मवीर शंभूराजेंचे शौर्य आणि त्याग सदैव प्रेरणादायी राहील. ⚔️
॥ छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ॥ 🚩