24/07/2026
https://youtu.be/NFloQg_d8ak?si=xLxh8S_AcX-jozgq
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत—
🔸 पंढरपूरच्या स्थानमहात्म्याचा खरा अर्थ
🔸 पंढरपूर या नावामागील इतिहास
🔸 चंद्रभागा (भीमा) नदीचे भौगोलिक आणि आध्यात्मिक महत्त्व
🔸 पुंडलिक, वारकरी संप्रदाय आणि संतपरंपरेचा पंढरपूरशी असलेला संबंध
ंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर हजारो वर्षांच्य...