City Fertility Centre

Directions Website Contact the practice

City Fertility Centre Infertility Treatment
Pregnancy Care
Endoscopic diagnosis & treatment
IVF Centre

29/09/2026

Placenta percreta is one of the most delicate and life-threatening complications that can occur around childbirth.

In this case, after delivery, we faced a critical postpartum emergency with a high risk of severe bleeding. Every decision had to be made carefully and every minute mattered.

With timely intervention, careful surgical management and a coordinated team effort, we were successful in saving the mother’s life while also preserving her uterus.

In such challenging cases, the mother’s safety always comes first. But when circumstances allow, preserving the uterus can also be an important part of the treatment.

This was not just about managing a difficult complication.
It was about protecting a mother’s life while giving her the chance to preserve her future fertility.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336

Thank you for your wonderful feedback and trust in us. ❤️Fertility can be an emotionally challenging journey, and stress...
24/09/2026

Thank you for your wonderful feedback and trust in us. ❤️

Fertility can be an emotionally challenging journey, and stress can affect overall wellbeing and make the process more difficult. That’s why at City Fertility Centre, Pune, we focus not only on treatment but also on counselling, emotional support, the right mindset and healthy lifestyle habits.

Because fertility care is not just about medical treatment — it’s also about helping you feel supported and confident throughout your journey.

— Team City Fertility Centre, Pune

22/09/2026

What makes an IVF laboratory safe, advanced and reliable?

At City Fertility Centre, Sinhgad Road, Pune, led by IVF expert Dr. Gopalkrishna Gawade, the IVF laboratory is designed with advanced technology, specialised equipment and strict laboratory protocols to support every critical step of fertility treatment.

In this video, we take you inside our IVF lab and explain:

• Advanced equipment designed for modern IVF procedures
• Dedicated IVF OT for o**m pick-up procedures
• Advanced microscopes and a specialised ICSI workstation for fertilisation
• Experienced embryologists working alongside our IVF gynecologist team
• Advanced incubation and culture systems for supporting embryos up to Day 5
• Best-in-class air filtration systems designed to minimise contamination and help control airborne particles, bacteria and viruses
• A controlled laboratory environment focused on maintaining optimal conditions for embryo development

From o**m pick-up and ICSI to embryo culture and transfer, every stage of IVF requires precision, expertise and carefully controlled laboratory conditions.

Watch the video to understand how the IVF laboratory at City Fertility Centre, Sinhgad Road, Pune, is equipped to support patients through their fertility journey.

City Fertility Centre, Sinhgad Road, Pune
Led by Dr. Gopalkrishna Gawade, IVF Expert

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336

17/09/2026

जुळी किंवा तिळी गर्भधारणा असल्यास अकाली प्रसूतीचा धोका काही परिस्थितींमध्ये वाढू शकतो.

अशा योग्यरीत्या निवडलेल्या रुग्णांमध्ये लॅप्रोस्कोपिक सर्व्हायकल सर्क्लाजद्वारे गर्भाशयाच्या मुखाभोवती विशेष टेप लावून गर्भधारणा अधिक काळ टिकवून ठेवण्यास मदत करता येते.

सिटी फर्टिलिटी सेंटर, पुणे येथे आवश्यकतेनुसार आणि योग्य वैद्यकीय संकेतांमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते.

गर्भधारणेच्या प्रत्येक प्रकरणासाठी हा उपचार आवश्यक असेलच असे नाही. योग्य तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336

#लॅप्रोस्कोपिकसर्क्लाज #जुळीगर्भधारणा #अकालीप्रसूती #गर्भधारणा #पुणे

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!गणपती बाप्पा मोरया!
14/09/2026

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया!

12/09/2026

फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा बाळाचा विचार करता येतो का?
होय, काही योग्य केसेसमध्ये ट्यूबल लिगेशनचे रिव्हर्सल शक्य असते.
लॅप्रोस्कोपीच्या मदतीने ट्यूबल रिव्हर्सल सर्जरी करता येऊ शकते. मात्र प्रत्येक रुग्णासाठी ही सर्जरी योग्य असेलच असे नाही.
फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशननंतर कोणत्याही कारणाने पुन्हा बाळ हवे असेल, तर लॅप्रोस्कोपिक स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तुमचे वय, फॅलोपियन ट्यूब्सची स्थिती आणि इतर आवश्यक तपासण्यांनुसार आयव्हीएफ किंवा ट्यूबल रिव्हर्सल सर्जरी यापैकी योग्य पर्याय ठरवला जातो.

योग्य तपासणी आणि योग्य उपचार नियोजन हीच पहिली पायरी.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336
#ट्यूबलरिव्हर्सल #लॅप्रोस्कोपी #वंध्यत्वउपचार #कुटुंबनियोजन #स्त्रीरोग

PCOS ची लक्षणं दुर्लक्षित करू नका.पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे, acne, hair fall ...
10/09/2026

PCOS ची लक्षणं दुर्लक्षित करू नका.

पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर किंवा शरीरावर जास्त केस येणे, acne, hair fall किंवा pregnancy planning मध्ये अडचण — ही PCOS ची काही महत्त्वाची संकेत असू शकतात.

लक्षणं वारंवार जाणवत असतील तर ती फक्त “नॉर्मल” म्हणून दुर्लक्षित करू नका. योग्य वेळी तपासणी आणि योग्य उपचारांमुळे PCOS प्रभावीपणे manage करता येतो.

तुमच्या शरीराचे संकेत ओळखा. वेळेत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336

08/09/2026

Failed IVF म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाही.

IVF cycle fail झाल्यानंतर सर्वात आधी failure चं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य evaluation करून काही काळाचा break घेता येतो आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न करता येतो.

प्रत्येक cycle मधून काहीतरी शिकता येतं आणि योग्य planning, treatment आणि परिस्थितीनुसार पुढील प्रयत्नांची success ची शक्यता वाढवता येऊ शकते.

हार मानू नका. तुमचा IVF journey एका failed cycle मुळे संपत नाही.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336

05/09/2026

एंडोमेट्रिओसिसचा त्रास फक्त औषधांनी कायमचा सुटतोच असे नाही.

काही रुग्णांमध्ये औषधे किंवा हार्मोनल इंजेक्शन्समुळे वेदना आणि इतर लक्षणे कमी होऊ शकतात, पण एंडोमेट्रिओसिसचे भाग काढण्यासाठी योग्य शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही एंडोमेट्रिओसिसच्या उपचारांमधील एक महत्त्वाची आणि कमीत कमी चिरा देऊन केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. योग्य रुग्णामध्ये अनुभवी एंडोमेट्रिओसिस सर्जनकडून केलेली शस्त्रक्रिया चांगले उपचार परिणाम मिळवण्यास मदत करू शकते.

म्हणूनच एंडोमेट्रिओसिस असल्यास स्वतःहून औषधे किंवा इंजेक्शन्स घेण्यापेक्षा तज्ज्ञ एंडोमेट्रिओसिस सर्जनचा सल्ला घ्या.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336
#एंडोमेट्रिओसिस #लॅप्रोस्कोपिकसर्जरी #एंडोमेट्रिओसिसउपचार #महिलांचेआरोग्य #स्त्रीरोगतज्ज्ञ

03/09/2026

गर्भाशयातील फायब्रॉईड म्हणजे कॅन्सर नाही.

फायब्रॉईडचा आकार, स्थान आणि त्यामुळे होणारी लक्षणे यावर उपचार ठरवले जातात. विशेषतः सबम्यूकोसल फायब्रॉईड गर्भाशयाच्या आतील पोकळीत असल्यामुळे वंध्यत्व आणि गर्भपाताचा धोका वाढवू शकतो. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो.

म्हणून फायब्रॉईड आहे म्हणजे लगेच ऑपरेशन, असे नाही. योग्य तपासणी आणि तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या.

– डॉ. गोपालकृष्ण गावडे
सिटी फर्टिलिटी सेंटर, सिंहगड रोड, पुणे.
+९१-८६६९९९३३३६
+91-8669993336
#फायब्रॉईड #गर्भाशयातीलगाठ #वंध्यत्व #गर्भपात #स्त्रीरोगWinvalid

Address

City Fertility Centre Patil Hospital S/N-28/1, H/N-5/1, Anandnagar, Hingane Khurd, Sinhgad Road
Pune
411051

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when City Fertility Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to City Fertility Centre:

Shortcuts

Share