Silver Birch Multispeciality Hospital

Silver Birch Multispeciality Hospital All Emergency services are available

समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याचीभाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाचीइंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे फुलो दिवाळी...
31/10/2024

समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची

भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची

इंद्रधनुष्याच्या रंगाप्रमाणे फुलो दिवाळी तुमची

हीच इच्छा मनी ठेवून सुरूवात करूया या अदभुत सणाची

=========================================

******* नरकचतुर्दशी व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा *******

=========================================
1) २४ तास आपात्कालीन सेवा,
2) २४ तास अँब्युलन्स सुविधा,
3) सर्व कॅशलेस सुविधा सुद्धा उपलब्ध.
4) शहरी गरीब योजना उपलब्ध
५) डायलिसिस सेवा उपलब्ध
६)संपूर्ण अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग
७) सोयीस्कर व आधुनिक यंत्रणायुक्त आपत्कालीन विभाग

==============================

---- सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. ----

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,ही दिवाळी आपणास आनंद...
29/10/2024

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,

निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,

ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…

====================================
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
====================================

● मेंदूवरील शस्त्रक्रिया • मज्जारज्जू विकार ● अस्थीरोग • फिजीओथेरपी • मेडीसीन विभाग • भूलशास्त्र • स्त्रीरोग • जनरल शस्त्रक्रिया • मुत्ररोग शस्त्रक्रिया • कॉस्मेटिक आणि प्लास्टिक शस्त्रक्रिया 4 : • बालरोग व बालरोग शस्त्रक्रिया ● किडनी विकार • नेत्ररोग विभाग • कान, नाक व घसा • हृदय रोग • मधुमेह तज्ञ • आहार तज्ञ
========================================

1) २४ तास आपात्कालीन सेवा,
2) २४ तास अँब्युलन्स सुविधा,
3) सर्व कॅशलेस सुविधा सुद्धा उपलब्ध.
4) शहरी गरीब योजना उपलब्ध
५) डायलिसिस सेवा उपलब्ध
६)संपूर्ण अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग
७) सोयीस्कर व आधुनिक यंत्रणायुक्त आपत्कालीन विभाग

==============================

---- सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. ----

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666

We are Hiring  !!  We are Hiring  !!   We are Hiring                 URGENT JOB OPENINGS INIIII  SILVER BIRCH MULTISPECI...
25/10/2024

We are Hiring !! We are Hiring !! We are Hiring

URGENT JOB OPENINGS IN
IIII SILVER BIRCH MULTISPECIALITY HOSPITAL IIII
---------------------------------------------------------
CONTACT TODAY FOR MORE DETAILS.

जनतेसाठी ........जनतेच्या  सेवेसाठी.भारत सरकार व महाराष्ट्र शासन च्या वतीने जनतेच्या आरोग्यासंबंधीच्या योजनेअंतर्गत **  ...
23/10/2024

जनतेसाठी ........जनतेच्या सेवेसाठी.

भारत सरकार व महाराष्ट्र शासन च्या वतीने जनतेच्या आरोग्यासंबंधीच्या योजनेअंतर्गत

** आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना **

** महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना **

आता आपल्या सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि . मध्ये उपलब्ध आहेत.यामध्ये तब्बल 1356 गंभीर आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया याचबरोबर प्रतिकुटुंब प्रतिवर्ष 5 लाखात मोफत उपचार व शस्त्रक्रिया आणि 4.5 लक्ष किडनी प्रत्यारोपणासाठी.
----------------------------------------------------------------------

== शहरी गरीब योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा ==
== सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध ==


^^^^^ अधिक माहितीसाठी संपर्क ^^^^^

---- सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. ----

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666

Address

74/6 Raykar Mala Dhayri
Pune
411041

Telephone

+919767230666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Silver Birch Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Silver Birch Multispeciality Hospital:

Share

Category