17/05/2025
जशी इमारत मजबूत सळ्यांशिवाय कमजोर असते त्याच प्रमाणे आपले शरीर मजबूत हाडांशिवाय कमजोर असते. हाडांची काळजी घ्या कारण हाडे मजबूत तर आयुष्य तंदुरुस्त. हाडांच्या आणि स्नायूंच्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारासाठी धन्वंतरी हॉस्पिटलला भेट द्या