16/07/2026
*Crescent Lunge Pose*
Ashta Chandrasana
"Ashta" = Eight, "Chandra" = Moon, "Asana" = Pose.
In this pose your body makes a shape like a *crescent moon*. One leg is in a lunge forward, the other leg is back with the knee down, and both arms are stretched up overhead.
*Top 5 Benefits*
1. *Builds Strength*: Strengthens thighs, glutes, and core
2. *Opens Hips*: Great for hip flexor flexibility
3. *Improves Posture*: Opens chest and shoulders
4. *Boosts Digestion*: Stretches abdominal organs
5. *Reduces Stress*: The backbend + deep breathing calms the mind.
*अष्ट चंद्रासन*
*1. अष्ट चंद्रासन म्हणजे काय?*
"अष्ट" म्हणजे आठ आणि "आसन" म्हणजे स्थिती.
या आसनामध्ये शरीर अर्ध्या चंद्रासारखे दिसते. एक पाय पुढे लंजमध्ये आणि दोन्ही हात वर आकाशाकडे.
*3. अष्ट चंद्रासनाचे फायदे*
✓ *पाय मजबूत होतात*: मांड्या आणि पोटऱ्यांना ताकद मिळते
✓ *लवचिकता वाढते*: कंबर, मांड्या आणि कंबरेचा भाग मोकळा होतो
✓ *पचन सुधारते*: पोटावरील अवयवांवर ताण पडल्याने पचन चांगले होते
✓ *ताण कमी होतो* श्वास चांगला येतो आणि ताण कमी होतो
✓ *संतुलन आणि आत्मविश्वास*: या आसनामुळे शरीराचे संतुलन आणि आत्मविश्वास वाढतो
✓ *पोटाची चरबी कमी होते*: पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो