Yug Hospital

Yug Hospital युग हॉस्पिटल
प्रसूतीगृह | जनरल | सर्जिकल | लॅप्रोस्कोपी

युग हॉस्पिटल ⭐४ था वर्धापन दिन 13 जून 2026⭐युग हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून आ...
12/06/2026

युग हॉस्पिटल
⭐४ था वर्धापन दिन 13 जून 2026⭐

युग हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवून आम्हाला आरोग्य सेवा देण्याची संधी दिली त्या सर्वांचे मनापासून आम्ही आभार मानतो.आपण आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ राहू.

📍मोफत महिला आरोग्य शिबिर📍

✅13 जून 2026 ते 13 जुलै 2026 दरम्यान नाव नोंदणी करणाऱ्या गरोदर स्त्रियांसाठी डिलिव्हरी साठी विशेष पॅकेज देण्यात येईल.

✅गरोदर स्त्रियांसाठी आणि कुमारी मुलींसाठी मोफत समुपदेशन.

✅दिनांक 13 जून 2026
वेळ : सकाळी 10 ते सायंकाळी 06 पर्यंत

✅आमचा पत्ता:
श्री कॉम्प्लेक्स पहिला मजला लोणी स्टेशन चौक लोणी काळभोर पुणे.

✅अधिक माहितीसाठी संपर्क करा +91 98 23 560 530

युग हॉस्पिटल म्हणजे हक्काचे माहेरघर..!
01/06/2026

युग हॉस्पिटल म्हणजे हक्काचे माहेरघर..!

राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!🙏🏻
31/05/2026

राजमाता लोकमाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!🙏🏻

Address

Shree Complex, Loni Station Chowk, Loni Kalbhor
Pune
412201

Telephone

+919823560530

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yug Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yug Hospital:

Share

Category