21/08/2026
तुमचं शरीर देत असलेले संकेत दुर्लक्षित करू नका!
वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे, हात-पाय सुन्न होणे, चालताना बॅलन्स बिघडणे, स्मरणशक्तीत बदल किंवा अचानक झटके येणे — ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मेंदू, नस आणि स्नायूंशी संबंधित समस्यांसाठी वेळीच योग्य निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. 🧠
❤️ लक्षणं जाणवत असतील तर उशीर न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Moshi Hospital
Your Health, Our Responsibility.
📞 +91 8585823030 | +91 8585813030
🌐 moshiphospital.co.in