26/07/2026
रोटरी क्लब ऑफ विझडम प्रायोजित इंटरैक्ट क्लब माधव सदाशिव गोळवलकर विद्यालय,पुणे येथे दि. २४जुलै रोजी इंस्टॉलेशन कार्यक्रम पार पडला. शाळेच्या उत्तम सहकार्याने व क्लब सदस्य रोटेरियन्सच्या उत्साही उपस्थितीत इंटरैक्ट क्लब चे नवे पदाधिकारी निवडले गेले.या वेळी प्रमुख पाहुणे रोटेरीयन संतोष परदेशी District Youth Director यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांना पुढील शैक्षणिक प्रगती साठी मार्गदर्शन केले.
प्रेसिडेंट प्रशांत अकलेकर आणि सेक्रेटरी आरती नवाथे
Rtn स्वाती यादव District Youth Avenue Secretary
यांनी सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी संपुर्ण सहयोग दिला
कार्यक्रमांची काही क्षणचित्रे खाली पाठवत आहे.