AmalAyurved

Directions Contact the practice
16/08/2026

🤰 Pregnancy मध्ये ऋतूनुसार Diet आणि Lifestyle बदलणं का गरजेचं आहे? 🌿

आयुर्वेदानुसार ऋतू बदलला की आहार आणि विहारातही योग्य बदल करणं महत्त्वाचं आहे.

☀️ Summer – हलका, ताजा आणि सहज पचणारा आहार घ्या.

❄️ Winter – तूप, दूध, गहू, मूग, तीळ आणि nuts यांचा आहारात समावेश करा.

🚫 Avoid – तिखट, खारट, शिळं, कच्चं आणि पचायला जड पदार्थ टाळा.

🌿 Medicines – शतावरी, यष्टीमधू, गुडूची यांसारख्या औषधी द्रव्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

प्रत्येक ऋतू आणि pregnancy च्या प्रत्येक टप्प्यानुसार आहार व दिनचर्या बदलणं महत्त्वाचं आहे. ❤️

🌿 Follow Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar for more Ayurvedic Health Tips.

14/08/2026

गर्भसंस्कार म्हणजे फक्त मंत्र ऐकणं नाही. 🌿
आईचं शांत आणि आनंदी मन, चांगलं संगीत, सकारात्मक विचार आणि योग्य lifestyle यालाही तितकंच महत्त्व आहे.

गर्भसंस्कार म्हणजे आईच्या शरीरासोबत तिच्या मनाचंही पोषण करणं. ❤️

🌿 Follow Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar for more Ayurvedic Health Tips.

13/08/2026

Conception ची तयारी 3 महिने आधीपासूनच सुरू करायला हवी! 🤰🌿

✨ Diet – शरीर conception साठी तयार ठेवा.
🧘‍♀️ Yoga – नियमित exercise आणि Surya Namaskar करा.
🚫 Alcohol & Smoking – Egg आणि s***m quality साठी टाळा.
🧠 Mental Health – Stress कमी करा आणि मन शांत ठेवा.

Conception ही फक्त नऊ महिन्यांची नाही—तिची तयारी आधीपासूनच सुरू होते. ❤️

🌿 Follow Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar for more Ayurvedic Health Tips.

31/07/2026

PCOS ही फक्त हार्मोन्सची समस्या नाही. चुकीचा आहार, बिघडलेले Digestion, Stress आणि Lifestyle यांचा त्यावर मोठा परिणाम होतो.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या PCOS साठी योगाकडे समग्र दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं. फक्त एखादं आसन किंवा Social Media वर पाहिलेल्या Reels फॉलो करणं पुरेसं नसतं. योग्य Breathing Exercises, सूर्यनमस्कार, विविध योगासनं आणि शुद्धिक्रिया यांचा संतुलित सराव अधिक उपयुक्त ठरू शकतो.
योग हा फक्त एक Therapy किंवा तात्पुरता उपाय नाही, तर निरोगी जीवनशैलीचा एक भाग आहे.

📌 हा व्हिडिओ Save करा आणि PCOS विषयी योग्य माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा.

30/07/2026

प्राणायाम हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी अभ्यास आहे, पण तो योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य पद्धतीने केला तरच त्याचे फायदे मिळतात.

या पॉडकास्टमध्ये तज्ज्ञांनी सांगितलेला एक अनुभव ऐका—चुकीच्या श्वसन पद्धतीमुळे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात आणि प्राणायाम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

✅ प्राणायाम सुरू करण्यापूर्वी योग्य तंत्र शिका.
✅ आपल्या प्रकृतीनुसार आणि प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या सल्ल्यानेच सराव करा.
✅ चुकीची पद्धत टाळा आणि सुरक्षितपणे योगाचा लाभ घ्या.

📌 हा व्हिडिओ सेव्ह करा आणि प्राणायाम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा.

लवकरच येत आहे... 🎙️
पाहण्यासाठी तयार रहा.

29/07/2026

योग्य आहार घेत असूनही अनेकांना Constipation, Bloating किंवा पचनाच्या तक्रारी का जाणवतात? फक्त आहार पुरेसा आहे का, की Yoga देखील तितकाच महत्त्वाचा आहे?

या खास Podcast मध्ये Yoga च्या दृष्टीने Ama, Agni, Shuddhi Kriya, Kapalbhati आणि Dhanurasana, Pawanmuktasana, Ardha Matsyendrasana, Paschimottanasana यांसारख्या Asanas पचनसंस्थेवर कसा परिणाम करतात, याबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.

या Asanas शरीरातील Blood Flow, Prana Shakti आणि Digestion सुधारण्यास कशी मदत करू शकतात, तसेच प्रत्येकाने आपल्या Prakruti नुसार Yoga का करावा, हेही या चर्चेत समजेल.

लवकरच येत आहे... 🎙️

पाहण्यासाठी तयार रहा.

Stay Tuned! 🌿

26/07/2026

आजकाल प्रत्येक Recipe मध्ये Paneer, Hung Curd किंवा जास्त Protein असलेले पदार्थ दिसतात. पण खरंच प्रत्येकासाठी हा आहार योग्य आहे का? की Social Media वरील Food Trends मुळे आपण आपल्या पचनशक्ती आणि पारंपरिक आहाराकडे दुर्लक्ष करत आहोत?

या खास Podcast मध्ये आयुर्वेद आणि योगाच्या दृष्टीकोनातून सहा रसांचे महत्त्व, Paneer आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचा योग्य वापर, "आम" निर्माण होण्यामागील संकल्पना आणि व्हायरल Food Trends बद्दल सखोल चर्चा केली आहे.

जर तुम्हीही Instagram वरील हेल्दी Recipes फॉलो करत असाल, तर हा Podcast नक्की पाहा.

लवकरच येत आहे... 🎙️

पाहण्यासाठी तयार रहा.

Stay Tuned! 🌿

25/07/2026

Instagram वर दिसणारी प्रत्येक हेल्दी रेसिपी खरंच आपल्या शरीरासाठी योग्य असते का? 🤔

Broccoli, Avocado, Zucchini, Olive Oli हे सगळं खरंच प्रत्येकासाठी आवश्यक आहे का? की आपल्या पारंपरिक आहारातच त्यापेक्षा चांगले पर्याय आहेत?

या खास पॉडकास्टमध्ये योगतज्ज्ञ आणि आयुर्वेदतज्ज्ञ सोशल मीडियावरील फूड ट्रेंड्स, व्हायरल रेसिपीज, ऋतूनुसार आहार, लोकल अन्न आणि खरंच आरोग्यासाठी काय योग्य आहे यावर सखोल चर्चा करत आहेत.

काही लोकप्रिय समजुतींना नवीन दृष्टिकोन मिळेल आणि कदाचित तुमच्या रोजच्या आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल.

लवकरच येत आहे... 🎙️

पाहण्यासाठी तयार रहा.
Stay Tuned! 🌿

24/07/2026

पाळी नियमित करण्यासाठी फक्त हार्मोनल गोळ्याच हा एकमेव उपाय असतो का?

अमल आयुर्वेदाकडे उपचारासाठी आलेल्या २७ वर्षीय युवतीची ही केस स्टडी आहे. हार्मोनल औषधं घेतल्यावरच पाळी येत होती आणि औषधं बंद केली की पुन्हा पाळी थांबत होती. आयुर्वेदिक दृष्टीकोनातून पचनशक्ती आणि धातूंच्या पोषणावर काम केल्यानंतर तिची पाळी नियमित होऊ लागली आणि एकूण आरोग्यातही लक्षणीय सुधारणा झाली.

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, कारणं आणि उपचार वेगळे असतात. त्यामुळे योग्य निदान आणि वैयक्तिकृत उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.



To get a personalised consultation to know which medicine suits you according to your prakriti

DM Amal Ayurveda by Dr.Ojaswini Palnitkar

OR

CALL: +91 8408840206

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AmalAyurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to AmalAyurved:

Shortcuts

Share