Dietitian Dr. Swati Khartode

Dietitian Dr. Swati Khartode Medical Researcher, Clinical Dietitian & Ayurveda Doctor, making diet plan as per Research & Ayurveda

https://www.drswatikhartode.com/

हाडांच्या आरोग्यासाठी BMD DEXA Scan चाचणीचे महत्त्व- आपण हृदय, मधुमेह, रक्तदाब यांची काळजी घेतो, पण हाडांच्या आरोग्याकडे...
11/08/2026

हाडांच्या आरोग्यासाठी BMD DEXA Scan चाचणीचे महत्त्व-
आपण हृदय, मधुमेह, रक्तदाब यांची काळजी घेतो, पण हाडांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. हाडे कमकुवत झाल्यास पाठदुखी, कंबरदुखी, उंची कमी होणे, लवकर थकवा येणे तसेच अगदी छोट्या धक्क्यानेही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढू शकतो.

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन D, प्रथिनेयुक्त आहार, नियमित चालणे व व्यायाम आवश्यक आहे.
हाडांची झीज सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे ‘BMD DEXA Scan’ सारखी चाचणी हाडांची घनता तपासून ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिसचे लवकर निदान करण्यास मदत करते. वेळेवर निदान झाल्यास योग्य आहार, व्यायाम आणि उपचारांद्वारे हाडांचे आरोग्य जपता येते.
अति प्रमाणात सॉफ्ट ड्रिंक्स, जंक फूड, धूम्रपान, मद्यपान आणि बैठी जीवनशैली हाडांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
आजची योग्य जीवनशैली उद्याची मजबूत हाडे घडवते. हाडांची काळजी घ्या, सक्रिय आणि निरोगी जीवन जगा.

Happy Doctors’ Day!!! Proud to be a part of this wonderful profession. 💐
01/07/2026

Happy Doctors’ Day!!! Proud to be a part of this wonderful profession. 💐

वेलवर्गीय (Gourd vegetables) भाज्यांचे फायदे:वजन कमी करण्यासाठी उपयुक्त-कॅलरीज कमी व फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्या...
10/06/2026

वेलवर्गीय (Gourd vegetables) भाज्यांचे फायदे:
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त-कॅलरीज कमी व फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
पचायला हलक्या- भोपळा, दोडका, पडवळ, घोसाळी या भाज्या सहज पचतात.
मधुमेहासाठी फायदेशीर- कारली व तोंडली रक्तातील साखर नियंत्रणात मदत करू शकतात.
उच्च रक्तदाबासाठी उपयुक्त- या भाज्या हृदयासाठी चांगल्या व BP नियंत्रणासाठी सहाय्यक आहेत.
शरीराला थंडावा देणाऱ्या- काकडी व घोसाळी शरीराला hydration व थंडावा देतात.
आरोग्यदायी आहाराचा भाग- नियमित सेवनामुळे पचन व हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार, भोपळा वर्गातील भाज्या (Gourd Vegetables) लघु (पचण्यास हलक्या) आणि शीतल (थंड प्रकृतीच्या) मानल्या जातात. त्या पित्त आणि कफ दोषांचे संतुलन राखण्यास मदत करतात. या भाज्या पचनक्रिया सुधारतात, शरीराला पुरेशे हायड्रेशन प्रदान करतात, हृदयाच्या आरोग्यास सहाय्य करतात आणि एकूणच उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

Benefits of Gourd Vegetables:
Helpful for Weight Loss – Low in calories and rich in fiber, these vegetables help in weight management.
Easy to Digest – Vegetables like pumpkin, ridge gourd, snake gourd, and sponge gourd are light and easy to digest.
Beneficial for Diabetes – Bitter gourd and ivy gourd may help in controlling blood sugar levels.
Good for High Blood Pressure – These vegetables support heart health and help in BP control.
Cooling and Hydrating – Cucumber and sponge gourd help keep the body cool and hydrated.
Part of a Healthy Diet – Regular consumption helps improve digestion and overall heart health.
According to Ayurveda, gourd vegetables are considered Laghu (light to digest) and Sheetal (cooling in nature), helping balance Pitta and Kapha dosha.
They support digestion, hydration, heart health, and overall well-being.

Dr Swati Khartode, Pune

सोयाबीन- उत्कृष्ट वनस्पतीजन्य प्रथिनसोयाबीन हे उच्च प्रथिनयुक्त Complete Protein असून त्याची गुणवत्ता मांसाहारी प्रथिनां...
11/05/2026

सोयाबीन- उत्कृष्ट वनस्पतीजन्य प्रथिन
सोयाबीन हे उच्च प्रथिनयुक्त Complete Protein असून त्याची गुणवत्ता मांसाहारी प्रथिनांइतकी मानली जाते. परंतु त्यामध्ये Anti-Nutrients देखील असतात,
जे साध्या शिजवण्याने पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्यामुळे प्रथिनांचे absorption कमी होऊ शकते.
✔️सोया मिल्क आणि टोफू (सोया पनीर)हे सोया सेवनाचे अधिक चांगले पर्याय मानले जातात.
या प्रक्रियेमुळे anti-nutrients कमी होतात आणि प्रथिनांचे absorption अधिक चांगले होते.

Soyabean - A Powerful Plant Protein
Soyabean is a high-protein complete protein with quality comparable to non-veg protein.
However, it also contains anti-nutrients that are not completely destroyed by normal cooking, which may reduce protein absorption.
✔️Soy milk and tofu (soy paneer) are considered better ways to consume soy as they help reduce anti-nutrients and improve absorption.
Swati Khartode, Pune

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा “Happy World Health Day-2026”The theme for this year is "Together for health. Stand with...
07/04/2026

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

“Happy World Health Day-2026”

The theme for this year is "Together for health. Stand with science"

Thank you Sakal Agrowan for Publishing Heart Failure Research News👍
30/03/2026

Thank you Sakal Agrowan for Publishing Heart Failure Research News👍

Health Research Update: हृदय दौर्बल्य (हार्ट फेल्युअर) आजारावर विड्याचे पान (नागवेलीचे पान) उपयुक्त ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण न.....

हार्ट फेल्युअर वर (हृदय दौर्बल्य- हृदयाची कार्य करण्याची क्षमता कमी होणे) विड्याच्या पानांचा क्लिनिकल संशोधनाचे वृत्त प्...
29/03/2026

हार्ट फेल्युअर वर (हृदय दौर्बल्य- हृदयाची कार्य करण्याची क्षमता कमी होणे) विड्याच्या पानांचा क्लिनिकल संशोधनाचे वृत्त प्रकाशित केल्याबद्दल Sakal सकाळचे आणि Agrowon ॲग्रोवनचे आभार.
डोस -२ विड्याची पाने (खाण्याची पाने) + छोटा तुकडा ओले खोबरे + १ वेलदोडा - रोज किंवा आठवड्यातून ४-५ दिवस … Thank you Sakal Times for publishing news of our Clinical Research “Beneficial Effects of Betel Leaves on Heart Failure with Low Ejection Fraction”all over Maharashtra
Dose:- 2 betel leaves + small piece of fresh coconut + 1-2 cardamom

Dr Swati Khartode
Pune
Mobile Number: 9767133699


राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा 💐Happy National Farmers Day 2025
23/12/2025

राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा 💐
Happy National Farmers Day 2025

हार्ट फेल्युअर वर (हृदय दौर्बल्य- हृदयाची कार्य करण्याची क्षमता कमी होणे) विड्याच्या पानांचा क्लिनिकल संशोधनाचे वृत्त प्...
18/12/2025

हार्ट फेल्युअर वर (हृदय दौर्बल्य- हृदयाची कार्य करण्याची क्षमता कमी होणे) विड्याच्या पानांचा क्लिनिकल संशोधनाचे वृत्त प्रकाशित केल्याबद्दल लोकमतचे आभार.
डोस -२ विड्याची पाने (खाण्याची पाने) + छोटा तुकडा ओले खोबरे + १-२ वेलदोड्याच्या बिया— रोज किंवा आठवड्यातून ४-५ दिवस … Thank you Lokmat for publishing news of Clinical Researcher “Beneficial Effects of Betel Leaves on Heart Failure with Low Ejection Fraction”all over Maharashtra
Dose:- 2 betel leaves + small piece of fresh coconut + 1-2 cardamom seeds

Dr Swati Khartode
Pune

18/12/2025

विड्याचे पान सेवन करणाऱ्या रुग्णांमध्ये धाप लागणे, थकवा, अशक्तपणा व छातीत दुखणे या लक्षणांमध्येही लक्षणीय सुधार....

Address

Shrigiri Hospital Opposite To Gadital Hadapsar Pune
Pune
412201

Opening Hours

Monday 10am - 1pm
1pm - 5pm
Tuesday 10am - 1pm
1pm - 5pm
Wednesday 10am - 1pm
1pm - 5pm
Thursday 10am - 1pm
1pm - 5pm
Friday 10am - 1pm
1pm - 5pm
Saturday 10am - 1pm
1pm - 5pm

Telephone

+919767133699

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dietitian Dr. Swati Khartode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dietitian Dr. Swati Khartode:

Shortcuts

Share

Category