22/05/2026
थायरॉईड एकदा झाला की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात, असा समज अनेकांमध्ये पाहायला मिळतो. पण ही पूर्ण सत्य नाही.
योग्य आहार, नियमित व्यायाम, शांत झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींनी थायरॉईडचं व्यवस्थापन शक्य आहे.
थायरॉईड आणि त्याच्याशी संबंधित आजारांवर औषधांशिवाय नियंत्रण मिळवण्यासाठी, जीवनशैलीत सकारात्मक बदल हीच खरी किल्ली आहे.
याच विषयावर अधिक सखोल माहिती देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत थायरॉईड विशेषज्ञ डॉ. चंद्रश्री कुलकर्णी यांची मोफत ऑनलाइन कार्यशाळा – "थायरॉईड आणि जीवनशैली व्यवस्थापन".
✅ नोंदणी पूर्ण केल्यानंतर वेबिनारची लिंक तुमच्या ईमेल आयडीवर पाठवली जाईल.