10/08/2026
OCT Scan म्हणजे रेटिनाचा CT Scan" - पण तो नेमका काय दाखवतो?
डोळ्यांच्या अनेक आजारांमध्ये बाहेरून सर्व काही सामान्य दिसू शकतं. पण डोळ्याच्या आत काय चाललंय, हे जाणून घेण्यासाठी OCT Scan खूप महत्त्वाचा असतो.
हा एक advanced, painless आणि fast scan आहे, जो retina चे अत्यंत स्पष्ट high resolution images देतो आणि डॉक्टरांना अचूक निदान करण्यात मदत करतो.
📞 For appointments, Call / WhatsApp: 8766970572
📍Namah Superspeciality Eye Care, Hirabaug Chowk, Tilak Road, Pune
[ OCT Scan, Eye OCT Scan, Retina Scan, Optical Coherence Tomography, Retina Specialist, Retina Care ]