21/08/2026
🩺 लिव्हर, पित्ताशय आणि स्वादुपिंडाशी संबंधित समस्या दुर्लक्षित करू नका.
लिव्हर सिरोसिस, क्रॉनिक लिव्हर डिसीज, पित्ताशयातील समस्या किंवा स्वादुपिंडाचे आजार यासाठी वेळीच निदान आणि योग्य उपचार महत्त्वाचे आहेत.
सतत त्रास जाणवत असल्यास किंवा आजाराचे निदान झाले असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. मनोज डोंगरे
Liver Transplant & HPB Surgeon | Surgical Oncologist, Pune
📞 +91 98813 79573
🌐 www.livertransplantpune.in
#लिव्हरडिसीज #लिव्हरसिरोसिस #पित्ताशय #स्वादुपिंड #लिव्हरट्रान्सप्लांट