22/08/2026
14 Years of Sobriety.
Sobriety ची 14 वर्षे पूर्ण झाल्याचा हा सुंदर आणि अभिमानाचा टप्पा!
14 वर्षांचा हा प्रवास म्हणजे केवळ एक आकडा नाही…
तर संघर्ष, जिद्द, बदल, विश्वास, आशा आणि नव्या आयुष्याची सुरुवात यांची एक प्रेरणादायी कहाणी आहे.
एकत्र येणं, आनंद वाटून घेणं आणि या सुंदर प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं — यापेक्षा मोठे celebration ते काय!
आजच्या या खास क्षणांचे काही सुंदर moments…
14 Years Sober.
14 Years Stronger.
14 Years Inspiring.
Here’s to many more years of recovery, hope, strength and new beginnings.