16/06/2026
4 वर्षांचा विश्वास... हजारो कुटुंबांची साथ... आणि आरोग्यसेवेची अखंड बांधिलकी! 💚
Medone Medical, हडपसर शाखेच्या 4 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, डॉक्टर, कर्मचारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.
आपला विश्वास आमच्यासाठी प्रेरणा आहे. 🙏
💚🤍🧡 "आपलं आरोग्य, आमचं ध्येय!"